लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोळसा खाण घोटाळा

कोळसा खाण घोटाळा

Coal allocation scam, Latest Marathi News

'कोळसा देतो' म्हणत कोट्यवधींचा गंडा ! १२५ कोटींची फसवणूक प्रकरण गाजतेय - Marathi News | Crores of money stolen by saying 'I will give you coal'! A case of fraud worth 125 crores is going viral | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'कोळसा देतो' म्हणत कोट्यवधींचा गंडा ! १२५ कोटींची फसवणूक प्रकरण गाजतेय

धनादेश देऊनही पुरवला नाही कोळसा : कंपनीचे व्यवस्थापक संचालक भवानी प्रसाद मिश्रा, आशिष पंडित, आदित्य मल्होत्रा व सागर कासनगोटूवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ...

कोळसा घोटाळा : कंपनीच्या अधिकाऱ्यांना तुरुंगवास - Marathi News | Coal scam: Company officials jailed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोळसा घोटाळा : कंपनीच्या अधिकाऱ्यांना तुरुंगवास

मनोजकुमार जयस्वालला चार वर्षे, रमेशकुमार जयस्वालला तीन वर्षे सश्रम कारावास ...

मनोज आणि रमेश जयस्वाल कोळसा घोटाळ्यात दोषी; एआयपीएल कंपनीविरोधात कोर्टाचा निकाल - Marathi News | Manoj and Ramesh Jaiswal Convicted in Coal Scam; Court judgment against AIPL company | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनोज आणि रमेश जयस्वाल कोळसा घोटाळ्यात दोषी; एआयपीएल कंपनीविरोधात कोर्टाचा निकाल

एआयपीएल कंपनीने खोटी माहिती सादर करून कोळसा ब्लॉक मिळविले असा सीबीआयने आरोप केला होता. ...

चोरी लपविण्यासाठी ‘बिलां’चीही होतेय खरेदी; ट्रकांमध्ये भरला जातोय जास्त कोळसा - Marathi News | 'Bills' are also being purchased to hide the theft; Trucks are loaded with more coal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चोरी लपविण्यासाठी ‘बिलां’चीही होतेय खरेदी; ट्रकांमध्ये भरला जातोय जास्त कोळसा

‘रिजेक्ट’ मालही करीत आहे मालामाल ...

किराणा दुकानदार झाले ‘कोल वॉशरी’चे संचालक; माजी मंत्र्याचे आहेत खासमखास - Marathi News | Grocery shopkeeper turned director of coal washery | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :किराणा दुकानदार झाले ‘कोल वॉशरी’चे संचालक; माजी मंत्र्याचे आहेत खासमखास

एका माजी मंत्र्याच्या निकटवर्तीयाने किराणा दुकान ते कोल वॉशरीजपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे ...

४५०० कोटींच्या थकबाकीदारांचे पुनर्वसन!; मर्जीतील लोकांना सेट करण्याचा डाव - Marathi News | 2019 planned to resume coal washing work suddenly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :४५०० कोटींच्या थकबाकीदारांचे पुनर्वसन!; मर्जीतील लोकांना सेट करण्याचा डाव

या घडामोडीत ४५०० कोटींच्या थकबाकीदारांचे पुनर्वसन करण्यासाठी कोल वॉशरीचा सगळा गोलमाल सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे. ...

कोळसा स्वच्छतेच्या नावावर कोट्यवधीचा गोलमाल; टंकलेखनात चुका करून कोल वॉशरीजचे खिसे गरम - Marathi News | Name of coal cleanup millions of dollars were stolen | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोळसा स्वच्छतेच्या नावावर कोट्यवधीचा गोलमाल; टंकलेखनात चुका करून कोल वॉशरीजचे खिसे गरम

कोल वॉशरीचा मोठा खेळ सुरू आहे आणि या भ्रष्टाचारात ऊर्जा विभागाचे अधिकारीच नाहीत, तर व्यापारी अन् राजकारणी अशी संपूर्ण यंत्रणाच गुंतलेली आहे. ...

ते ‘चुकलेले गणित’,‘कोळसा घोटाळा’ झालाच नव्हता; पाहा कोळसा केंद्रीय सचिव अनिल स्वरूप यांची मुलाखत - Marathi News | Lokmat Group interviewed Union Coal Secretary Anil Swarup on the current coal crisis | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ते ‘चुकलेले गणित’,‘कोळसा घोटाळा’ झालाच नव्हता; पाहा अनिल स्वरूप यांची मुलाखत

सध्याच्या कोळसा संकटाबाबत केंद्रीय कोळसा सचिव अनिल स्वरूप यांच्याशी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेली बातचीत. ...