लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वच्छता टिप्स

Cleaning tips in Marathi

Cleaning tips, Latest Marathi News

स्वच्छता-Cleaning-गृह स्वच्छताच नाही तर पर्सनल क्लिनिंग आणि हायजिनपर्यंत सर्वकाही कसे करायचे हे सांगणाऱ्या उपयुक्त टिप्स.
Read More
जुने झालेले टुथब्रश फेकून देऊ नका, ७ पद्धतींनी त्याचा वापर करा, स्वच्छतेची कामं होतील झटपट - Marathi News | How to reuse old tooth brush? 7 ways to use old tooth brush for cleaning purpose | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :जुने झालेले टुथब्रश फेकून देऊ नका, ७ पद्धतींनी त्याचा वापर करा, स्वच्छतेची कामं होतील झटपट

...

किचनच्या सिंकमधून घाणेरडा वास येतो? ४ ट्रिक्स, सिंक दिसेल स्वच्छ, दुर्गंधी एकदम गायब - Marathi News | Cleaning tips how to clean kitchen sink with baking soda kitchen sink cleaning tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :किचनच्या सिंकमधून घाणेरडा वास येतो? ४ ट्रिक्स, सिंक दिसेल स्वच्छ, दुर्गंधी एकदम गायब

Cleaning tips how to clean kitchen sink : सगळं किचन स्वच्छ पण सिंक घाणेरडे असेल, दुर्गंधी येत असेल तर स्वयंपाकघराचीच शोभा जाते. त्यावर हे उपाय. ...

गॅस बर्नर आणि शेगडीवरचे डाग निघतच नाहीत? ४ सोपे उपाय, शेगडी दिसेल चकाचक स्वच्छ - Marathi News | Stains on gas burners and grates won't come off? 4 simple solutions, the grate will look sparkling clean | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गॅस बर्नर आणि शेगडीवरचे डाग निघतच नाहीत? ४ सोपे उपाय, शेगडी दिसेल चकाचक स्वच्छ

Kitchen Hacks कितीही चकाचक असलेले स्वयंपाकघर, अस्वच्छ शेगडी आणि बर्नरमुळे अत्यंत वाईट दिसते. आरोग्याच्या दृष्टीनेही ते चांगले नाही. ...

चहाची गाळणी खूपच काळवंडली? १ सोपा उपाय, कमी मेहनतीत गाळणी होईल चकाचक - Marathi News | How to clean tea strainers? Home remedies for cleaning tea strainers | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चहाची गाळणी खूपच काळवंडली? १ सोपा उपाय, कमी मेहनतीत गाळणी होईल चकाचक

Cleaning Hacks: चहाची गाळणी स्टेनलेस स्टीलची (tea strainers) असेल तर हा उपाय तुम्ही करू शकता. प्लास्टिकच्या गाळणीवर हा प्रयोग करू नये. ...

कितीही आवरलं तरी किचनमध्ये पसारा होतोच, ५ टिप्स- किचन राहील कायम चकाचक - Marathi News | No matter how much you limit it, the kitchen gets messy, 5 tips - the kitchen will stay shiny forever | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कितीही आवरलं तरी किचनमध्ये पसारा होतोच, ५ टिप्स- किचन राहील कायम चकाचक

Kitchen Cleaning Tips : झटपट किचन साफ करायच्या काही सोप्या ट्रीक्स... ...

Bathroom Cleaning Tips : टाईल्सवरचे पिवळट डाग ५ मिनिटात होतील स्वच्छ; २ ट्रिक्स, बाथरूम दिसेल चकाचक - Marathi News | Bathroom Cleaning Tips : 3 Steps on How To Clean a Bathroom Fast and Efficiently | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी : टाईल्सवरचे पिवळट डाग ५ मिनिटात होतील स्वच्छ; २ ट्रिक्स, बाथरूम दिसेल चकाचक

Bathroom Cleaning Tips : व्हिनेगर एक क्लिनिंग एजंट आहे. अर्धा कप व्हिनेगर आणि अर्धा कप पाणी मिसळून लिक्वीड तयार करा. हे मिश्रण घाण असलेल्या ठिकाणी फवारा आणि ब्रशनं स्क्रब करा. ...

६ प्रकारच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी वापरा बेकिंग सोडा, कमी मेहनतीत वस्तू होतील चकाचक - Marathi News | Cleaning Hacks: Use of baking soda for cleaning these 6 items in your house | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :६ प्रकारच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी वापरा बेकिंग सोडा, कमी मेहनतीत वस्तू होतील चकाचक

...

लोकरीचे कपडे वर्षानुवर्षे दिसतील नव्यासारखे, फक्त कपडे धुताना लक्षात ठेवा ४ गोष्टी - Marathi News | Cleaning Hacks: How to take care of woolen clothes? 4 Tips for washing woolen clothes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लोकरीचे कपडे वर्षानुवर्षे दिसतील नव्यासारखे, फक्त कपडे धुताना लक्षात ठेवा ४ गोष्टी

How To Wash Woolen Clothes: लोकरीचे कपडे धुताना, वाळत टाकताना या काही गोष्टी लक्षात ठेवा. यामुळे कपड्यांवरची चमक कमी होणार तर नाहीच शिवाय कपडे सैलसरही होणार नाहीत. ...