लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वच्छता टिप्स

Cleaning tips in Marathi

Cleaning tips, Latest Marathi News

स्वच्छता-Cleaning-गृह स्वच्छताच नाही तर पर्सनल क्लिनिंग आणि हायजिनपर्यंत सर्वकाही कसे करायचे हे सांगणाऱ्या उपयुक्त टिप्स.
Read More
चष्म्याच्या काचेवर चरे पडतात, लवकर खराब होतो? ४ टिप्स, चष्मा राहील स्वच्छ- चकचकीत - Marathi News | 4 Tips for cleaning your glasses or spectacles, Proper method of cleaning spectacles | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चष्म्याच्या काचेवर चरे पडतात, लवकर खराब होतो? ४ टिप्स, चष्मा राहील स्वच्छ- चकचकीत

How to Clean Glasses or Spectacles: काही जणांचा चष्मा खूप लवकर खराब होतो. कारण चष्मा स्वच्छ करताना नकळत काही चुका होतात. त्यासाठीच या बघा चष्मा स्वच्छ करण्याच्या काही खास टिप्स.. ...

एक्झॉस्ट फॅन कळकट - चिकट झालेत, साफ करताना नाकीनऊ येतात ? ६ टिप्स, ५ मिनिटात सफाई, फॅन चकाचक - Marathi News | Is the exhaust fan sticky, noisy when cleaning? 6 tips, cleaning in 5 minutes, fan shine | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एक्झॉस्ट फॅन कळकट - चिकट झालेत, साफ करताना नाकीनऊ येतात ? ६ टिप्स, ५ मिनिटात सफाई, फॅन चकाचक

Cleaning Hacks for Exhaust Fan एक्झॉस्ट फॅन साफ करायचं म्हटलं की महिलांना आधी घामच फुटतो. त्यातील चिकटपणा सहसा निघत नाही. काही टिप्स फॉलो करा, मिनिटात होईल काम. ...

मशरूमवर काळे डाग? मशरूम धुण्याच्या ५ टिप्स, फ्रिजमध्ये टिकतील जास्त दिवस - Marathi News | Black spots on mushrooms? 5 tips for washing mushrooms. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मशरूमवर काळे डाग? मशरूम धुण्याच्या ५ टिप्स, फ्रिजमध्ये टिकतील जास्त दिवस

The Fast & Easy Way to Clean Mushrooms : मशरुम्स वरील काळा थर कसा काढावा हा प्रश्न पडत असेल तर यासाठी काही खास टीप्स समजून घेऊयात. ...

फिक्या रंगाचे कपडे धुतल्यानंतर आणखीनच डल होतात? २ सोपे उपाय, कपडे होतील चमकदार- नव्यासारखे - Marathi News | How to maintain the shine on light coloured or white clothes? Washing tips for light colour clothes  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फिक्या रंगाचे कपडे धुतल्यानंतर आणखीनच डल होतात? २ सोपे उपाय, कपडे होतील चमकदार- नव्यासारखे

How Do We Keep Light Clothes Bright: पांढरे किंवा फिक्या रंगाचे कपडे धुतल्यानंतर हा अनुभव अनेकदा येतो. म्हणूनच हा एक सोपा उपाय करून बघा. ...

लोकरीच्या कपड्यावर बुंदके आले? करा ४ उपाय, लोकरीचे कपडे वर्षानूवर्षे दिसतील नवे - Marathi News | How to remove lint from woolen clothes? Home remedies to remove lint or lumps from woolen and cotton clothes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लोकरीच्या कपड्यावर बुंदके आले? करा ४ उपाय, लोकरीचे कपडे वर्षानूवर्षे दिसतील नवे

How to Remove Lint: लोकरीचे किंवा काही कॉटनचे कपडे एक- दोनदा धुवून झाले की त्यांच्यावर बुंदके किंवा गोळे दिसू लागतात. ते गोळे काढून टाकण्यासाठी हे काही उपाय करून बघा.. ...

काळेकुट्ट झालेले गॅस बर्नर स्वच्छ करण्याची सोपी ट्रीक, दिसतील नव्यासारखे चकाचक - पाहा व्हिडिओ - Marathi News | How To Clean Gas Burner at Home : Easy Trick to Clean Blackened Gas Burner, Burner Sparkling Like New - Watch Video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काळेकुट्ट झालेले गॅस बर्नर स्वच्छ करण्याची सोपी ट्रीक, दिसतील नव्यासारखे चकाचक - पाहा व्हिडिओ

How To Clean Gas Burner at Home : कधी यावर दूध ओतू जातं तर कधी तेल सांडतं, त्यामुळे पितळ्याचे असलेले हे बर्नर काही दिवसांनी नकळत काळेकुट्ट दिसायला लागतात. ...

४ चुकांमुळे घरातला फ्रिज हमखास बिघडतो! फ्रिज वापरताना नेमकं काय चुकतं? काय काळजी घ्याल? - Marathi News | 4 Common mistakes while using fridge, that cause damage and decreases the life of your refrigerator | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :४ चुकांमुळे घरातला फ्रिज हमखास बिघडतो! फ्रिज वापरताना नेमकं काय चुकतं? काय काळजी घ्याल?

How To Take Care of Your Fridge: फ्रिज ही आपल्या रोजच्या वापरातली गोष्ट.. पण तरीही ती हाताळताना काही चुका होतातच. नेमक्या याच चुकांमुळे मग फ्रिज लवकर खराब होतो. ...

नॉन स्टीक तवा आणि पॅनचे कोटींग खराब होवू नये म्हणून ७ ट्रिक्स, तवा राहील एकदम नव्यासारखा... - Marathi News | Tips To Maintain Nonstick Cookware : 7 tricks to prevent non-stick tawa and pan coating from getting damaged, the tawa will remain brand new... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नॉन स्टीक तवा आणि पॅनचे कोटींग खराब होवू नये म्हणून ७ ट्रिक्स, तवा राहील एकदम नव्यासारखा...

Tips To Maintain Nonstick Cookware : प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ पंकज भदौरीया आपल्याशी याविषयीच्या काही महत्त्वाच्या टिप्स शेअर करतात ...