लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वच्छता टिप्स

Cleaning tips in Marathi

Cleaning tips, Latest Marathi News

स्वच्छता-Cleaning-गृह स्वच्छताच नाही तर पर्सनल क्लिनिंग आणि हायजिनपर्यंत सर्वकाही कसे करायचे हे सांगणाऱ्या उपयुक्त टिप्स.
Read More
गुजरातला स्वच्छतेसाठी मुंबई पालिकेचे मॉडेल; महिला प्रतिनिधींकडून कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Mumbai Municipal Corporation's Model for Cleanliness in Gujarat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुजरातला स्वच्छतेसाठी मुंबई पालिकेचे मॉडेल; महिला प्रतिनिधींकडून कौतुकाचा वर्षाव

महापालिकेची मुंबईत विविध ठिकाणी स्वच्छतेची कामे पाहून प्रभावित झालेल्या प्रतिनिधींनी मुंबईतील कार्यकर्त्यांचा सन्मानचिन्ह  देऊन गौरव केला. ...

उन्हाळ्यात घामामुळे कपडे-रुमाल-टॉवेलला कुबट वास येतो? ४ उपाय, दुर्गंधी गायब... - Marathi News | How To Get The Smell Out Of Towels In Summer Season | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात घामामुळे कपडे-रुमाल-टॉवेलला कुबट वास येतो? ४ उपाय, दुर्गंधी गायब...

How To Get The Smell Out Of Towels In Summer Season : उन्हाळ्यात घामानं येणारी दुर्गंधी नकोशी वाटते, त्यावर हे सोपे घरगुती उपाय ...

घाणेरड्या-कळकट योगा मॅटवरच रोज योगासनं करता? ५ टिप्स - मॅट ठेवा स्वच्छ, आजारांना आमंत्रण नको... - Marathi News | Don’t let your yoga mat be a hotspot of germs. Clean it the right way in 5 simple steps | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घाणेरड्या-कळकट योगा मॅटवरच रोज योगासनं करता? ५ टिप्स - मॅट ठेवा स्वच्छ, आजारांना आमंत्रण नको...

How To Clean Your Yoga Mat : योगा मॅटवर आपर रोज योगासनं करणार असू तर ती स्वच्छही हवी, कळकट मॅटवर आसनं करणं चूकच ...

उन्हाळ्यात डास खूप चावतात, रात्रीची झोप उडाली? घरच्याघरी करा १ सोपा उपाय, पळवा डास - Marathi News | How To Make Natural and Safe Mosquito Repellent at Home : Mosquitoes in summer? 1 easy home remedy to repel flies and mosquitoes... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात डास खूप चावतात, रात्रीची झोप उडाली? घरच्याघरी करा १ सोपा उपाय, पळवा डास

How To Make Natural and Safe Mosquito Repellent at Home : घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा वापर करुन डासांपासून सुटका करुन घेण्यासाठी सोपा उपाय... ...

तेलकट-जुनी पितळेची जुनी भांडी- दिवे स्वच्छ चकचकीत करण्याच्या ४ ट्रिक्स; प्रसन्न पुजेची तयारी - Marathi News | How to clean brass pooja items : How to clean brass, pital Diya | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :तेलकट-जुनी पितळेची जुनी भांडी- दिवे स्वच्छ चकचकीत करण्याच्या ४ ट्रिक्स; प्रसन्न पुजेची तयारी

Gudi Padwa Special How to clean brass pooja items : पितळाचे दिवे चमकवण्यासाठी तुम्ही चिंचाचा वापर करू शकता. यासाठी १० ग्राम चिंच अर्ध्या तासासाठी पाण्यात भिजवून ठेवा. ...

चहाची गाळणी स्वच्छ-चकचकीत-नव्यासारखी करण्याचा १ सोपा उपाय, वेळही वाचेल आणि स्वच्छताही पटकन - Marathi News | How To Clean Tea Strainer : Tea particles stuck in the filter do not come out? See 1 easy solution to clean the filter... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चहाची गाळणी स्वच्छ-चकचकीत-नव्यासारखी करण्याचा १ सोपा उपाय, वेळही वाचेल आणि स्वच्छताही पटकन

How To Clean Tea Strainer : काळ्याकुट्ट गाळणीतून चहा गाळला तर तो प्यायची इच्छा होत नाही, म्हणून गाळणी साफ करण्याचा सोपा उपाय.. ...

सफरचंदावर खरेच मेणाचा थर असतो? खाण्यापूर्वी तो कसा काढायचा? पाहा योग्य पद्धत... - Marathi News | 2 Ways to Clean Wax, Pesticides, and Bacteria from Apples | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सफरचंदावर खरेच मेणाचा थर असतो? खाण्यापूर्वी तो कसा काढायचा? पाहा योग्य पद्धत...

How To Remove Wax From Apples : सफरचंदाच्या सालींवर असणारा वॅक्सचा धोका टाळण्यासाठी ते सोलून खाण्यापेक्षा, वॅक्सचा थर घालविण्याची एक सोपी ट्रिक पाहूयात. ...

नॉनस्टिक भांडी घासताना हमखास होणाऱ्या ३ चुका, भांड्यांचे जाते कोटिंग आणि पैसे वाया... - Marathi News | 3 Common Mistakes To Avoid When Cleaning Nonstick Cookware | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नॉनस्टिक भांडी घासताना हमखास होणाऱ्या ३ चुका, भांड्यांचे जाते कोटिंग आणि पैसे वाया...

3 Common Mistakes To Avoid When Cleaning Nonstick Cookware : नॉनस्टिक भांडी घासताना आपण हमखास काही चुका करतो ज्यामुळे ही भांडी खराब होऊन जास्त काळ टिकत नाहीत...त्यांवर सोपे उपाय पाहा... ...