लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वच्छता टिप्स

Cleaning tips in Marathi

Cleaning tips, Latest Marathi News

स्वच्छता-Cleaning-गृह स्वच्छताच नाही तर पर्सनल क्लिनिंग आणि हायजिनपर्यंत सर्वकाही कसे करायचे हे सांगणाऱ्या उपयुक्त टिप्स.
Read More
कॉलरवरील डागांमुळे व्हाईट शर्ट घालणे टाळताय? २ सोपे उपाय, मेहनत न घेता-काही मिनिटात कॉलर चकाचक - Marathi News | How to remove stains from white clothes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॉलरवरील डागांमुळे व्हाईट शर्ट घालणे टाळताय? २ सोपे उपाय, मेहनत न घेता-काही मिनिटात कॉलर चकाचक

How to remove stains from white clothes पांढऱ्या शर्टच्या कॉलरवरील हट्टी डाग काढण्यासाठी २ सोपे उपाय ...

घाईघाईत कपड्यांवर सांडतं-डाग पडतात, केमिकल्स न वापरता डाग काढण्याची १ सोपी ट्रिक, कपडे होतील स्वच्छ - Marathi News | Easy Natural Hack to Remove stain on cloth : 1 easy trick to remove stains on clothes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घाईघाईत कपड्यांवर सांडतं-डाग पडतात, केमिकल्स न वापरता डाग काढण्याची १ सोपी ट्रिक, कपडे होतील स्वच्छ

Easy Natural Hack to Remove stain on cloth : ड्रायक्लिनचा खर्चही खूप जास्त असल्याने एखाद्या छोट्याशा डागासाठी पूर्ण कपडे ड्रायक्लिनला टाकणे शक्य नसते. ...

संध्याकाळ होताच घरात डास शिरतात? २ मिनिटांत डासांना पळवून लावतील सोपे उपाय - Marathi News | How to Get Rid of Mosquitoes at Home : Easy ways to get rid of mosquitoes inside the house | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :संध्याकाळ होताच घरात डास शिरतात? २ मिनिटांत डासांना पळवून लावतील सोपे उपाय

How to Get Rid of Mosquitoes at Home : सोयाबीनचे तेल सुद्धा डासांना दूर घालवते. यासाठी ५ ते ७ कापसाच्या बोळ्यांना  सोयाबीनचं तेल लावून घ्या त्यानंतर घराच्य प्रत्येक कोपऱ्यात हे बोळे ठेवा. ...

गौरी गणपतीसाठी घराची साफसफाई करताय? ४ टिप्स, काम होईल झटपट-घर दिसेल चकाचक - Marathi News | Home Cleaning Tips For Gauri Ganpati Festival : cleaning the house for Gauri Ganapati? 4 tips, the job will be done fast - the house will look shiny | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गौरी गणपतीसाठी घराची साफसफाई करताय? ४ टिप्स, काम होईल झटपट-घर दिसेल चकाचक

Home Cleaning Tips For Gauri Ganpati Festival : आपली दमणूक होणार नाही आणि घरही अगदी कमी वेळात स्वच्छ होईल यासाठी काही सोप्या ट्रिक्स... ...

दिवाणच्या बॉक्समध्ये भरुन ठेवलेल्या कपड्यांना कुबट वास येतो? ३ उपाय, न धुताच कपड्यांना येईल सुगंध - Marathi News | Cleaning Tips: Tips for Getting Rid of Storage Odors in Clothing, How to Remove Musty Smell From Clothes in Bed box? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाणच्या बॉक्समध्ये भरुन ठेवलेल्या कपड्यांना कुबट वास येतो? ३ उपाय, न धुताच कपड्यांना येईल सुगंध

How to Remove Musty Smell From Clothes in Bedbox?: दिवाणच्या बॉक्समध्ये ठेवलेल्या ठेवणीच्या कपड्यांना पावसाळ्यात (rainy days) अनेकदा कुबट वास येऊ लागतो. हा वास घालवायचा तर पुढील काही उपाय करून बघा. ...

तांब्या पितळाची भांडी चुटकीसरशी चकाचक होतील; ४ ट्रिक्स, नवी कोरी दिसतील पुजेची भांडी - Marathi News | How to Clean Pital Utensils at Home : What is a good cleaning hack pooja utensils cleaning hacks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तांब्या पितळाची भांडी चुटकीसरशी चकाचक होतील; ४ ट्रिक्स, नवी कोरी दिसतील पुजेची भांडी

How to Clean Pital Utensils at Home : हा सोपा उपाय तुमचं काम अधिक सोपं करेल. ...

फक्त ५ रुपयांचा बेकिंग सोडा आणा आणि कळकट घाणेरड्या उशा करा स्वच्छ, पाहा खास उपाय - Marathi News | How to Clean Pillows and Keep Them Smelling Fresh with the use of Baking soda | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त ५ रुपयांचा बेकिंग सोडा आणा आणि कळकट घाणेरड्या उशा करा स्वच्छ, पाहा खास उपाय

How to Clean Pillows and Keep Them Smelling Fresh with the use of Baking soda न धुता - न मेहनत घेता, ५ रुपयात उश्या होतील स्वच्छ - दिसतील नव्यासारखे ...

मातीची भांडी हौसेने वापरतो पण ती अस्वच्छ राहिली तर ? मातीची भांडी स्वच्छ करण्याच्या ५ टिप्स... - Marathi News | Right Way To Clean & Maintain Clay Pots After Cooking. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मातीची भांडी हौसेने वापरतो पण ती अस्वच्छ राहिली तर ? मातीची भांडी स्वच्छ करण्याच्या ५ टिप्स...

Right Way To Clean & Maintain Clay Pots After Cooking : मातीच्या भांड्यांची काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स...ज्याचा वापर करून आपण घरात असलेली मातीची भांडी चुटकीसरशी स्वच्छ करु शकतो. ...