लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वच्छता टिप्स

Cleaning tips in Marathi, मराठी बातम्या

Cleaning tips, Latest Marathi News

स्वच्छता-Cleaning-गृह स्वच्छताच नाही तर पर्सनल क्लिनिंग आणि हायजिनपर्यंत सर्वकाही कसे करायचे हे सांगणाऱ्या उपयुक्त टिप्स.
Read More
कोल्ड ड्रिंक उरले तर फेकू नका? कळकट टाइल्स ते गंजलेले नळ होतील स्वच्छ, ३ ट्रिक्स - Marathi News | Using Cold drinks to Clean Bathrooms: Is It Possible and Effective | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोल्ड ड्रिंक उरले तर फेकू नका? कळकट टाइल्स ते गंजलेले नळ होतील स्वच्छ, ३ ट्रिक्स

Using Cold drinks to Clean Bathrooms: Is It Possible and Effective कोल्ड ड्रिंक उरलं किंवा पडून असलं नुसतं तर ते वापरुनही उत्तम झटपट साफसफाई करता येतेच. ...

बाथरुममधल्या बादल्या-मगांवर काळा मेणचट थर? ५ उपाय-नव्यासारख्या चमकतील वस्तू - Marathi News | Easy Bathroom Cleaning Tips : How to clean plastic bucket and mug Bathroom Cleaning Tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाथरुममधल्या बादल्या-मगांवर काळा मेणचट थर? ५ उपाय-नव्यासारख्या चमकतील वस्तू

Easy Bathroom Cleaning Tips : एकदम सोप्या घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही  बादली आणि मग यांवर साचलेला काळा थर, डाग स्वच्छ करू शकता. (How to clean bucket and mug) ...

स्वच्छ पुसूनही फरशी काळी दिसते? लादी पुसण्याच्या पाण्यात ३ पदार्थ मिसळा; चमकेल लादी - Marathi News | What is the fastest way to clean tile floors : How to keep your floors sparkling clean | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्वच्छ पुसूनही फरशी काळी दिसते? लादी पुसण्याच्या पाण्यात ३ पदार्थ मिसळा; चमकेल लादी

(What is the fastest way to clean tile floors : घर स्वच्छ, फ्रेश दिसण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. जेणेकरून फरश्यांवरील बॅक्टेरियाज दूर होण्यास मदत होईल आणि दुर्गंधीही येणार नाही. ...

स्वयंपाकघरात फार झुरळं झाली? दुर्गंधीही येते? ३ सोपे उपाय- सिंक स्वच्छ आणि झुरळंही गायब - Marathi News | 3 Ways to Get Rid of That Awful Smell in Your Kitchen Sink | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्वयंपाकघरात फार झुरळं झाली? दुर्गंधीही येते? ३ सोपे उपाय- सिंक स्वच्छ आणि झुरळंही गायब

3 Ways to Get Rid of That Awful Smell in Your Kitchen Sink स्वयंपाकघरात कुबट वास येणं, झुरळं फिरणं काही चांगलं नाही, करा झटपट सोपे उपाय ...

साबण-लिक्विड न वापरताही भांडी घासता येतात? ३ ट्रिक्स, भांडी होतील स्वच्छ-चकचकीत - Marathi News | Tips to Make Washing Dishes Easier : Handy Dish Washing Tips tips for hand washing dishes fast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साबण-लिक्विड न वापरताही भांडी घासता येतात? ३ ट्रिक्स, भांडी होतील स्वच्छ-चकचकीत

Tips to Make Washing Dishes Easier : अनेकदा भांडी जळतात आणि त्यात घाण जमा होते अशावेळी साबणाने ते लवकर स्वच्छ होत नाहीत. ...

पावसाळ्यात घरभर माश्या? 4 टिप्स, माश्यांचा उपद्रव होईल चटकन कमी - Marathi News | Effective Ways to Get Rid of those Buzzing Houseflies! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात घरभर माश्या? 4 टिप्स, माश्यांचा उपद्रव होईल चटकन कमी

Effective Ways to Get Rid of those Buzzing Houseflies! पावसाळा सुरु होताच घरात माश्या येतात? ४ टिप्स, माश्या होतील गायब ...

वॉशिंग मशिन न वापरता १० मिनिटात धुवून होतील बादलीभर कपडे; सोप्या ट्रिक्स वेळ वाचवतील - Marathi News | How to wash your clothes without a washing machine : How to Wash Clothes Without a Washer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वॉशिंग मशिन न वापरता १० मिनिटात धुवून होतील बादलीभर कपडे; सोप्या ट्रिक्स वेळ वाचवतील

How to wash your clothes without a washing machine : अनेकांच्या घरी कपडे धुण्याासाठी वॉशिंग मशिन नसते. असली तरी काहीजण फक्त कपडे पिळण्यासाठी या मशिनचा वापर करतात. कारण यात कपडे धुवायला बराचवेळ लागतो. ...

पांढऱ्या शर्टवरचे डाग निघता निघत नाही? ४ उपाय, पांढऱ्या कपड्यांवरचे हट्टी डाग होतील गायब - Marathi News | How to remove stains from white clothes : How to Get a Stain Out of a White Shirt | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पांढऱ्या शर्टवरचे डाग निघता निघत नाही? ४ उपाय, पांढऱ्या कपड्यांवरचे हट्टी डाग होतील गायब

How to remove stains from white clothes : पांढरा कुर्ता, शर्ट किंवा पँटवर हळदीचे डाग लागल्यास काळजी करण्याची गरज नाही, सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही डागांपासून सुटका मिळवू शकता. ...