भूषण रामकृष्ण गवई हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे ५२वे सरन्यायाधीश आहेत. ते २०१९ ते २०२५ पर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होते. त्यापूर्वी अनेक वर्षं ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.
Read more