तरुणीच्या कपाळाला कुंकू लावून आणि बेंटेक्सचे मंगळसूत्र घालून चक्क सहा महिने लिव्ह इनमध्ये राहिलेल्या चार्ली पोलीस कॉन्स्टेबलने नातेवाईकांसमोर लग्नास नकार दिल्याने पीडितेने त्याच्याविरोधात सिटीचौक ठाण्यात फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा नोंदविला. ...
सिटी सर्व्हे विभागाकडे दाखल केलेला तक्रार अर्ज परत घेण्यासाठी जमीन मालकाकडे पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या पिता-पुत्रांविरुद्ध सिटीचौक पोलिसांनी गुन्हा नोंदविला. विशेष म्हणजे खंडणी मागताना आरोपींनी पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षकांच्या नावाचा वापर केला. एस ...
सिटी सर्व्हे विभागाकडे दाखल केलेला तक्रार अर्ज परत घेण्यासाठी जमिनमालकाकडे पाच लाखाची खंडणी मागणार्या पिता-पुत्रांविरूद्ध सिटीचौक पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ...
गोवंश हत्या बंदीच्या नावावर देशभरात आतापर्यंत झालेल्या हिंसाच्या घटनेत आमच्या कार्यकर्त्यांचा समावेश नव्हता, जे गोवंश हत्याबंदीच्या नावावर आपली दुकाने चालवित होते किंवा आहेत त्यांचा आमच्या संघटनांशी संबंध नसल्याचा दावाही त्यांनी केला ...
१९ वर्षीय भाचीला विवाहासाठी मागणी घातल्याच्या कारणावरुन मुलीच्या मामाने सय्यद अखील हुसेन हमीद हुसेन उर्फ बाबा (४५,रा. नूर कॉलनी) या व्यवसायिकाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. ...