शहर विकास आराखड्याचे महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी पूर्णत: त्रांगडे करून टाकले आहे. परिणामी अनियोजित आणि बकालतेकडे शहराची वाटचाल सुरू असून, अनधिकृत बांधकामे, प्लॉटिंगचा सपाटा सर्वत्र सुरू आहे. धोरणात्मक निर्णय, अर्थकारण आणि बेकायदेशीररीत्या आराखड्यात ...
शहरातील पाच ऐतिहासिक दरवाजांची डागडुजी करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला. या कामासाठी निविदाही प्रसिद्ध करण्यात आल्या. महापालिकेची विविध विकासकामे करून अगोदरच कर्जबाजारी झालेल्या मनपाकडे ठेकेदारांनी या कामाकडे पाठ फिरविली. कंत्राटदार निविदा प्रक् ...
या नव्याने विकसित होत असलेल्या कबुतरखान्याने तेथील संपूर्ण पदपथ तसेच रस्त्याचा अर्ध्यापेक्षा अधिकभाग या कबुतरांनी व्यापलेला असतो. यामुळे येथून येजा करणाऱ्या नागरिकांप्रमाणेच विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महिलांना चक्क मोकळी जागा शोधत वाट काढावी लागत आहे. ...
सिमेंट कॉक्रि ंटच्या जंगलात चिमण्यांना राहायला जागा नाही. त्यांना घरटी बांधता येत नाही, त्यामुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. उन्हाळ्यातही चिमण्यांना खूप त्रास होतो. याची जाणीव करून देण्यासाठी आणि चिमण्यांची संख्या वाढवण्यासाठी कराव्या लागणाऱ्य ...
नागरिकांना आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व शक्तीनीशीजोरदार प्रयत्न सुरू आहेत.नागरिकांकडूनही त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. पण या महापालिकेची यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करून वाहतेड्रेजचे काम करण्यासाठी स्वत:हून पुढे येण्यास टाळाटाळ करीत असल्याचे ...
शहरातील विविध चौक परिसर व सार्वजनिक ठिकाणे होर्डिंग व बॅनरने हाऊसफुल झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे महापुरूषांच्या पुतळ्यांचीही यातून सुटका झाली नाही. शहरातील चौका-चौकात तसेच पुतळा परिसरात राजकीय व वाढदिवसानिमित्त लावलेल्या होर्डिंगचा विळखा घातला आ ...
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच अल्प उत्पन्न गटासाठी सदर गृहनिर्माण योजना ही तळोजा नोड्सह खारघर, कळंबोली, नवीन पनवेल येथील बस टर्मिनस; कळंबोली व वाशी येथील ट्रक टर्मिनल आणि सानपाडा, जुईनगर, खारघर, बामणडोंगरी, खारकोपर, मानसरोवर व खांदेश्वर रेल्वे स्था ...
नाशिक :शहरातील गजबजलेल्या मेनरोडवरील दगडी इमारतीमध्ये महापालिकेच्या पुर्व विभागाचे कार्यालय स्थलांतरीत करण्याची वारंवार चर्चा होते मात्र अजूनही नूतन इमारतीबाबत ... ...