लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
जामिया विद्यापीठ हिंसाचार प्रकरण: सहा आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | citizen amendment act Jamia Protest 6 Accused Sent To 14 Days Judicial Custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जामिया विद्यापीठ हिंसाचार प्रकरण: सहा आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन वातावरण पेटलं ...

लोकसंख्या नियंत्रणासाठी मोदी सरकार कायदा करणार?; कायदेमंत्री म्हणतात... - Marathi News | modi government likely to make law for population control hints ravi shankar prasad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसंख्या नियंत्रणासाठी मोदी सरकार कायदा करणार?; कायदेमंत्री म्हणतात...

तीन महत्त्वाच्या निर्णयानंतर मोदी सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत ...

पोलिसांसोबत असलेला तो तरुण संघाचा स्वयंसेवक नव्हताच, तर... जाणून घ्या व्हायरल सत्य - Marathi News | Who was the formal-dressed young man with the police? know Viral Truth... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांसोबत असलेला तो तरुण संघाचा स्वयंसेवक नव्हताच, तर... जाणून घ्या व्हायरल सत्य

विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकांचाही समावेश होता, असा दावा एका व्हायरल फोटोच्या माध्यमातून करण्यात येत आहे... ...

'मोदी स्वत:ची पदवी दाखवू शकत नाही, जनतेला मात्र 1970 ची कागदपत्रे मागतात' - Marathi News | Congress leader Gaurav Vallabh asked Prime Minister Modi educational certificate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदी स्वत:ची पदवी दाखवू शकत नाही, जनतेला मात्र 1970 ची कागदपत्रे मागतात'

बिहार व झारखंड राज्यातील लोकं आसाममध्ये कामा करण्यासाठी जातात, मात्र त्यांना सुद्धा घुसखोर म्हंटले जात आहे. ...

CAA : देशातील हिंसाचार हे केंद्रीय गृह मंत्रालयाचं मोठं अपयश; सुप्रिया सुळेंनी केली अमित शहांवर टीका  - Marathi News | Violence in the country is a major failure of the Union Home Ministry; Supriya Sule criticizes Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CAA : देशातील हिंसाचार हे केंद्रीय गृह मंत्रालयाचं मोठं अपयश; सुप्रिया सुळेंनी केली अमित शहांवर टीका 

Citizen Amendment Act : दिल्लीत विद्यापीठाच्या ग्रंथालयात विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचा प्रकार घडला ...

CAA: विरोधक संपूर्ण देशाची दिशाभूल करतायेत; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा निशाणा  - Marathi News | CAA: Protesters are misleading the entire country; Amit Shah was targeted by Union Home Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA: विरोधक संपूर्ण देशाची दिशाभूल करतायेत; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा निशाणा 

सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे देशातील कोणत्याही अल्पसंख्याक समुदायातील व्यक्तीवर परिणाम होणार नाही ...

CAA: जामियाची जालियनवालाशी तुलना हा तर शहिदांचा अपमान; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार - Marathi News | citizen amendment act bjp leader devendra fadnavis hits back at com uddhav thackeray over his comment on jamia millia university | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CAA: जामियाची जालियनवालाशी तुलना हा तर शहिदांचा अपमान; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांकडून जोरदार प्रत्युत्तर ...

CAA: धर्माच्या नावाखाली भेदभाव नको, मुस्लिमांनाही नागरिकत्व द्या; भाजपाच्या मित्रपक्षाची मागणी - Marathi News | BJP ally Akali Dal says include Muslims in Citizenship Amendment Act | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA: धर्माच्या नावाखाली भेदभाव नको, मुस्लिमांनाही नागरिकत्व द्या; भाजपाच्या मित्रपक्षाची मागणी

भाजपाच्या आणखी एका मित्रपक्षाची वेगळी भूमिका ...