लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
भाजपा नागरिकत्व ठरवू शकत नाही, NPR फॉर्म भरणार नाही - अखिलेश यादव - Marathi News | "Won't Fill Out Forms, Will You?": Akhilesh Yadav Amid NPR, NRC Protests | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा नागरिकत्व ठरवू शकत नाही, NPR फॉर्म भरणार नाही - अखिलेश यादव

'देशाची अर्थव्यवस्था अतिदक्षता विभागात गेली आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे' ...

‘सीएए’च्या समर्थनार्थ अकोल्यात मोर्चा - Marathi News | Big rally in support of citizenship amendment act in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘सीएए’च्या समर्थनार्थ अकोल्यात मोर्चा

संपूर्ण जिल्ह्यातून आलेले हजारो नागरिक तिरंगा व भगवे ध्वज घेऊन सहभागी झाले होते. ...

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ तळेगावत माेर्चा - Marathi News | rally in support of the Citizenship amendment Act in talegaon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ तळेगावत माेर्चा

सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ आज तळेगाव दाभाडे येथे माेर्चा काढण्यात आला. ...

पुण्यात सीएए, एनआरसी विराेधात माेर्चा ; हजाराे मुस्लिम बांधव सहभागी - Marathi News | rally to oppose CAA and NRC ; thousand's of muslim's took part | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सीएए, एनआरसी विराेधात माेर्चा ; हजाराे मुस्लिम बांधव सहभागी

सीएए आणि एनआरसीच्या विराेधात मुस्लिम नागरिकांकडून विधानभवनावर माेर्चा काढण्यात आला. ...

'सीएए'ला पाठिंबा; मायावतींनी केली आमदाराची पक्षातून हकालपट्टी - Marathi News | bsp chief mayawati suspended mla for support on citizenship law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सीएए'ला पाठिंबा; मायावतींनी केली आमदाराची पक्षातून हकालपट्टी

बहुजन समाज पक्षाच्या आमदाराला नागरिकत्व कायद्याचे समर्थन करणे महागात पडले. ...

CAA:आपण पाकिस्तान होत चाललो आहोत: भालचंद्र नेमाडे - Marathi News | bhalchandra nemade comment on nrc caa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CAA:आपण पाकिस्तान होत चाललो आहोत: भालचंद्र नेमाडे

एनआरसी व सीएए हा खूप तज्ञ लोकांचा उद्योग असून हा विषय राजकरणी लोकांचा नसल्याचे नेमाडे म्हणाले. ...

CAA: भारतात राहण्यासाठी 'भारत माता की जय' बोलावेच लागेल: केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांचं वक्तव्य - Marathi News | union minister dharmendra pradhan statement regarding caa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA: भारतात राहण्यासाठी 'भारत माता की जय' बोलावेच लागेल: केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांचं वक्तव्य

सुभाषचंद्र बोस यांच्या सारख्या महापुरुषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली आहे. त्यांच्या बलिदान असे विसरून चालणार नाही. ...

नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ चंद्रपुरात विशाल रॅली - Marathi News | Mass rally in Chandrapur in support of citizenship law | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ चंद्रपुरात विशाल रॅली

हंसराज अहीर पुढे म्हणाले, नागरिकता देण्याचा कायदा आहे. परंतु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारमध्ये व नुकताच लोकसभा तसेच राज्यसभेत पारित झालेल्या कायद्यानुसार आता पाच वर्षात नागरिकता देण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे ...