नागरिकत्व सुधारणा विधेयक FOLLOW Citizen amendment bill, Latest Marathi News CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे. Read More
सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनासाठी रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षातर्फे रविवारी वांद्रे येथे रॅली काढण्यात आली. ...
धार्मिक आधारावर देशातील नागरिकांमध्ये भेदभाव करणाऱ्या केंद्र सरकारला असे कृत्य करण्यापासून रोखण्यासाठी पवारांनी मदत करण्याची मागणी करण्यात आली. ...
समर्थनार्थही निघाले मोर्चे; नाशिकमध्ये मानवी साखळी करून दर्शविला पाठिंबा ...
नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे दलित समाजातील ७० ते ८० टक्के लोकांना फायदा होणार ...
सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी जोगेश्वरीत रॅली काढण्यात आली. यावेळी उपस्थित दोन हजार नागरिकांनी निदर्शने केली. ...
तणाव निर्माण केल्याचा आरोप ...
दोन कोटी लोकांना नागरिकत्व कायद्याचा फटका ...
अभ्युदय प्रतिष्ठान आयोजित व्याख्यानात काँग्रेसवर निशाणा ...