लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
बंगळुरूत महाविद्यालयात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ - Marathi News | Confusion of BJP workers at Bangalore College | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगळुरूत महाविद्यालयात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ

सीएएला पाठिंबा मिळवण्यासाठी बुधवारी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी येथील कोरामंगलाजवळील ज्योती निवास महाविद्यालयात गोंधळ घातला. ...

सीएएविरोधात फलक; महिलांच्या घरावर जमाव गेला चालून - Marathi News | Panel against CAA; The mob went to the women's house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीएएविरोधात फलक; महिलांच्या घरावर जमाव गेला चालून

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) निषेधाचा फलक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर फडकविणाऱ्या व घोषणा देणा-या दिल्लीतील दोन महिलांच्या घरावर संतप्त लोक चालून गेले. ...

‘एनपीआर’, ‘एनआरसी’ वायफळ उद्योग - Marathi News | 'NPR', 'NRC' is the rhetorical industry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एनपीआर’, ‘एनआरसी’ वायफळ उद्योग

शंभरहून अधिक निवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) घटनात्मक वैधतेबद्दल गंभीर शंका उपस्थित केली ...

माेदी बाेलतात वेगळंच अन् करतात वेगळंच : शत्रुघ्न सिन्हा - Marathi News | modi says different and does different : shatrughn sinha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माेदी बाेलतात वेगळंच अन् करतात वेगळंच : शत्रुघ्न सिन्हा

सीएए कायद्यावरुन खासदार अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी माेदींंवर जाेरदार टीका केली. ...

सीएए कायदा मागे घेतल्याशिवाय आंदाेलन थांबविणार नाही : यशवंत सिन्हा - Marathi News | we will not withdraw agitation unless removation of CAA act : yashwant sinha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीएए कायदा मागे घेतल्याशिवाय आंदाेलन थांबविणार नाही : यशवंत सिन्हा

यशवंत सिन्हा यांच्याकडून गांधी शांती यात्रेचे आयाेजन करण्यात आले असून या यात्रेच्या माध्यमातून सीएए कायदा मागे घेण्याची मागणी करण्यात येत आहे. ...

CAA : नागरिकत्व कायद्याबाबत प्रशिक्षक रवी शास्त्री यांची पहिली प्रतिक्रीया, म्हणाले... - Marathi News | CAA: The first reaction of India's main coach Ravi Shastri on citizen amendment bill, said ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CAA : नागरिकत्व कायद्याबाबत प्रशिक्षक रवी शास्त्री यांची पहिली प्रतिक्रीया, म्हणाले...

Citizen Amendment Act : भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री या कायद्याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. ...

मोर्शी येथे नागरिकत्व संशोधन कायद्याचे समर्थन  - Marathi News | Support for the Citizenship Research Act at Morsi | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मोर्शी येथे नागरिकत्व संशोधन कायद्याचे समर्थन 

माजी कृषिमंत्र्यांकडून प्रारंभ; विहिंप, बजरंग दलासह विविध संघटनांचा सहभाग  ...

CAA चे केले जुही चावलाने समर्थन, मोदींवर उधळली स्तुतीसुमनं - Marathi News | Juhi chawla came out in support of caa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :CAA चे केले जुही चावलाने समर्थन, मोदींवर उधळली स्तुतीसुमनं

Citizen Amendment Act : इथे असे किती जण आहेत ज्यांनी पाच वर्षांत एकही सुट्टी घेतलेली नाही. ...