लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक, मराठी बातम्या

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
मनसेच्या मोर्च्याआधी पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना धाडल्या नोटिसा - Marathi News | Notices issued by police before MNS workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या मोर्च्याआधी पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना धाडल्या नोटिसा

शांतता भंग केल्यास या नोटिशीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. ...

‘सीएए’ मोदींनी नाही, तर गांधींनी सर्वप्रथम मांडले - शिवराय कुळकर्णी - Marathi News | 'CAA' is not by Modi, but by Gandhi - Shivray Kulkarni | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘सीएए’ मोदींनी नाही, तर गांधींनी सर्वप्रथम मांडले - शिवराय कुळकर्णी

राष्ट्रीय सुरक्षा मंच अकोलाच्यावतीने गुरुवारी विराट हुंकार सभेचे आयोजन केले होते. ...

सीएएविरोधी आंदोलकांना विरोधकांकडून चिथावणी; पंतप्रधान मोदी यांचा आरोप - Marathi News | PM narendra modi says should be granted Indian citizenship to minorities in Pakistan pandit jawaharlal Nehru was of the opinion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीएएविरोधी आंदोलकांना विरोधकांकडून चिथावणी; पंतप्रधान मोदी यांचा आरोप

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधी आंदोलनांना काँग्रेस व डावे पक्ष चिथावणी देत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लोकसभेत केला. ...

सरकारला आंदोलकांचे ऐकावेच लागेल-  तुषार गांधी - Marathi News | The government has to listen to the protesters - Tushar Gandhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारला आंदोलकांचे ऐकावेच लागेल-  तुषार गांधी

नागपाडा येथील महिला आंदोलनाला पाठिंबा ...

8 फेब्रुवारीनंतर शाहीन बागचा होणार जलियनवाला बाग; ओवेसींचा गर्भित इशारा - Marathi News | Shaheen Bagh to be Jallianwala Bagh after February 8; Owaisi's implied hint | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :8 फेब्रुवारीनंतर शाहीन बागचा होणार जलियनवाला बाग; ओवेसींचा गर्भित इशारा

नागरिकता संशोधन विधेयकाविरुद्ध शाहीन बागेत सुरू असलेल्या आंदोलनामुळे दिल्ली-नोएडा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे भाजपनेते आक्रमक झाले आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी या आंदोलनाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे.  ...

विरोधकांनी केला लोकसभेत सभात्याग; नरेंद्र मोदी सरकारचा निषेध - Marathi News | Opposition protests in Lok Sabha; PM Narendra Modi government protests | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांनी केला लोकसभेत सभात्याग; नरेंद्र मोदी सरकारचा निषेध

फारुक अब्दुल्ला सहा महिन्यांपासून स्थानबद्धतेत, मुक्त करण्याची मागणी ...

गुंज रहा है सारा देश...शाहीन तेरे नारो से... - Marathi News | The whole country is buzzing ... Shaheen tere naaro se ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गुंज रहा है सारा देश...शाहीन तेरे नारो से...

बेमुदत आंदोलन सुरूच; नागरिकत्व कायद्याला सोलापुरातील मुस्लिम महिलांचा तीव्र विरोध ...

एनआरसीचा भाजपातील 'हिंदूनाही' फटका बसणार; उद्धव ठाकरेंचा इशारा - Marathi News | NRC will become problematic for hindu's and Bjp's people also; Uddhav Thackeray's warning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एनआरसीचा भाजपातील 'हिंदूनाही' फटका बसणार; उद्धव ठाकरेंचा इशारा

उद्धव ठाकरे यांनी सीएएचे समर्थन केले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी सीएए हा नागरिकत्व देणार कायदा असल्याचे सांगितले आहे. ...