कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये विडी कामगारांचा रोजगार बुडाला असून, त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. याची दखल घेत केंद्र व राज्य सरकारने तातडीने विडी कामगारांना रोजगार मिळवून द्यावा व विडी विक्री करण्यास परवानगी देण् ...
भारतासह जगभरात वणवे लागण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. यामुळे जंगल आणि प्राण्यांवर मोठे संकट ओढवले आहे. नुकतीच ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेली आग हे देखिल अशाच प्रकारच्या आगीचा परिणाम आहे. ...
मुंबई येथील सेवाभावी संस्थेने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात शहरात दोन ठिकाणी ८ लाख ८७ हजार रुपयांच्या बनावट सिगारेटचा साठा जप्त केला असून, या प्रकरणी नानलपेठ आणि कोतवाली पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
पोलिसांना नांदा शिवारात बेवारस स्थितीत एक कंटेनर आढळून आला. प्रत्यक्ष पाहणीत त्याचे ‘लॉक’ तुटले असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. चौकशीअंती त्या कंटेनरमध्ये सिगारेट पाकिटे वाहून नेली जात होती. ...
आरोग्यास हानीकारक असा इशारा लिहिलेला नसलेल्या विदेशी सिगारेट विकणाऱ्या एका विक्रेत्यावर सिंहगड रस्ता पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली असून धमेंद्र कुमार मौर्य (वय २८, रा. नऱ्हे, पुणे) या विक्रेत्यावर कोप्ता कायद्याच्या अंतर्गत खटलाही दाखल करण्यात आला ...