सिडको आणि पंचवटी विभागातील घंटागाडीचा ठेका घेणाºया जी. टी. पेस्ट कंट्रोल या ठेकेदाराला कामकाजात सुधारणा करण्याबाबत जबर दंड ठोठावतानाच वारंवार नोटिसा बजावूनही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर प्रशासनाकडून सदर ठेकाच रद्द करण्यासंबंधीच्या हालचाली सुरू झाल्या ...
नाशिक : सिडकोतील बहुचर्चित पेलिकन पार्कच्या जागेबाबत न्यायालयाकडून कोणत्याही प्रकारचे आदेश नसल्याने पार्कची जागा विकसित करण्याचा महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे महापालिकेने पेलिकन पार्कच्या जागेवर ‘सेंट्रल पार्क’ उभारण्याचा प्रस्ताव तयार क ...
नाशिक : खान्देशबहुल वस्ती असणाºया सिडकोसह शहरात सर्वत्र जळगावी वांग्याला पसंती मिळत आहे. जळगाव, भुसावळ सह आजुबाजुच्या खेड्यातुन येणाºया या लांबट, गोल आकारातील पांढºया, हिरव्या वांग्यांवर ग्राहकांच्या अक्षरशा उड्या पडत आहेत. चवदार, स्वच्छ निघणाºया या ...
महापालिकेच्या सिडको आरोग्य विभागातील गलथान कारभारामुळे संपूर्ण सिडको भागात डेंग्यू तसेच साथीच्या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून, आरोग्य विभागात कामकाज करणारे सफाई कर्मचारी हे प्रत्यक्ष कामावर हजर न राहता महिन्याचा पगार घेत असल्याचे धक्कादायक वृ ...
सिडको भागातील बहुतांशी सर्वच नैसर्गिक नाल्यांमध्ये अंबड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी सोडण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबरोबरच धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही काही भागात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे ...
महापालिकेच्या सिडको आरोग्य विभागात स्वच्छतेसाठी अगोदरच अत्यंत कमी कर्मचारी असताना याच विभागातील काही सफाई कर्मचारी हे सकाळी कामाच्या वेळेस हजर राहून हजेरी मस्टरवर स्वाक्षरी करतात व यानंतर मात्र काम न करताच घरी जातात व पुन्हा कामकाजाची वेळ संपण्याच्या ...
महापालिकेच्या वतीने सिडको भागातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यात आले असलेतरी सिडको तसेच अंबड भागातील बहुतांशी मुख्य रस्ते तसेच चौक परिसरांत सकाळ व सायंकाळच्या सुमारास भाजीपाला व हातगाडी व्यावसायिक रस्त्यालगतच बसून आपला व्यवसाय थाठत असल्य ...