सिडको कर्मचा-यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनावेळी जेवणातून २५ जणांना शुक्रवारी रात्री विषबाधा झाली. जेवणानंतर काही वेळात उलट्या व पोटदुखीचा त्रास झाल्याने त्यांना वाशीच्या एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, सिडकोकडून या संबंधीची तक्रार पोलिसांकडे करण्या ...
सिडकोच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने अतिक्रमणमुक्त झालेल्या भूखंडांच्या विक्रीचा धडाका लावला आहे. शहराच्या विविध भागात अतिक्रमणमुक्त झालेल्या १३ भूखंडांच्या विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत ३२३ कोटी रुपयांची भर पडली आहे. येत्या काळात ही मोहीम अधिक गतिमान ...
नोटाबंदी, जीएसटी व त्यानंतर आलेल्या महारेरा कायद्यामुळे बांधकाम उद्योगाला घरघर लागली आहे. यातच नवी मुंबईतील मोकळ्या भूखंडांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. शिवाय भूखंडाची उपलब्धताही नगण्य आहे. ...
नवी मुंबईतील शहर व औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या एका अधिकाºयाने गृहरक्षक दल व नागरी संरक्षण विभागात (होमगार्ड अॅण्ड सिव्हिल डिफेन्स) कार्यरत असताना वरिष्ठांच्या परवानीविना तब्बल सहा वर्षे सरकारी वाहनांचा गैरवापर केल्या ...
सिडको : बॉश कंपनीतील भंगार माल उचलण्याचा ठेका घेऊन कंपनीच्या काही अधिकाºयांना हाताशी धरून भंगार मालाबरोबरच चांगल्या मालाची चोरी करणारा ठेकेदार तथा प्रमुख संशयित ताहेर अली मोहम्मद इरदीस चौधरी ऊर्फ छोटू चौधरी याच्याकडून अंबड पोलिसांनी मंगळवारी लाखो रुप ...
शासनाने विमानतळ प्रभावित क्षेत्राचा (नैना) विकास करण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविली. परंतु सिडकोच्या उदासीन धोरणांमुळे पाच वर्षांमध्ये २९२ पैकी फक्त ४२ प्रकल्पांनाच बांधकाम परवानगी देण्यात आली आहे. ...
सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी २0१९ ची डेडलाइन निर्धारित केली आहे. त्यादृष्टीने कामाला गतीही दिली आहे. प्रकल्पपूर्व कामे सुरू करण्यात आली आहेत. ही कामे सुरू करतानाच विमानतळ परिसरात पंचतारांकित हॉटेल्सचा प्रस्तावही सिडकोने तयार केला आहे. ...
भूमिहीन झालेल्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा एक भाग म्हणून सिडकोने साडेबारा टक्के भूखंड योजना सुरू केली; परंतु विविध कारणांमुळे या योेजनेला म्हणावे तसे यश आलेले नाही. यातील प्रमुख कारण भ्रष्टाचार हे असले तरी भ्रष्टाचाराचा भस्मासुर पोसणारे ...