लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिडको लॉटरी

CIDCO News in Marathi | सिडको मराठी बातम्या | सिडको लॉटरी मराठी बातम्या

Cidco, Latest Marathi News

सिडकोत आजपासून आॅनलाइन शुल्क आकारणी; लोकांचा त्रास वाचला - Marathi News |  Online charges from CIDCO today; People have lost their lives | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोत आजपासून आॅनलाइन शुल्क आकारणी; लोकांचा त्रास वाचला

भ्रष्टाचारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी कंबर कसली आहे. त्यानुसार १ आॅगस्टपासून सिडकोत भरावयाचे कोणतेही शुल्क आता आॅनलाइन स्वीकारले जाणार आहे. ...

सिडकोत मुद्रांक नोंदणी कार्यालय मंजूर - Marathi News |  CIDCO approved stamp duty office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोत मुद्रांक नोंदणी कार्यालय मंजूर

नाशिक पश्चिम विधानसभा कार्यक्षेत्रासाठी मिळकत नोंदणी कार्यालय मंजूर करण्यात आले असल्याची माहिती आमदार सीमा हिरे यांनी दिली आहे. ...

सिडकोच्या पाण्याच्या मागणीला विरोधच - Marathi News |  Opposition to CIDCO's water demand | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सिडकोच्या पाण्याच्या मागणीला विरोधच

२७ गावे नळ पाणीपुरवठा योजनेतून पालघर नगरपरिषद क्षेत्रातील गावासह अन्य १८ गावांना अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सिडको ने मागितलेल्या २ दलघमी पाण्याच्या मागणीला पालघर नगरपरिषदेने तीव्र विरोध दर्शविला. ...

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील शिल्लक घरांची लवकरच विक्री - Marathi News | Soon sales of remaining homes in CIDCO housing scheme | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील शिल्लक घरांची लवकरच विक्री

सिडकोची कार्यवाही; अडीच हजार मालमत्तांचा समावेश ...

फायर ड्रिलसाठी सिडको अग्निशमन दलाचे जवान लंडनमध्ये दाखल - Marathi News | CIDCO fire brigade personnel fired in London for fire drill | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फायर ड्रिलसाठी सिडको अग्निशमन दलाचे जवान लंडनमध्ये दाखल

सात जवानांचा चमू लंडनमध्ये ...

सिडकोनिर्मित मालमत्ता संकेतस्थळावर - Marathi News | On CDC manufactured on the property website | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोनिर्मित मालमत्ता संकेतस्थळावर

शिल्लक मालमत्तांची करणार विक्री; संकलित तपशिलाची शहानिशा करण्याचे आवाहन ...

सिडको नाट्यगृहाचे पीओपी छत कोसळले; दोन महिला बचावल्या - Marathi News | POP roof of CIDCO drama collapses; Two women rescue | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडको नाट्यगृहाचे पीओपी छत कोसळले; दोन महिला बचावल्या

सिडकोतील जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाट्यमंदिराच्या व्हरांड्यातील पीओपीचे छत शुक्रवारी दुपारी अचानक कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली. छत कोसळत असताना काही अंतरावरच असणाऱ्या दोन महिला बालंबाल बचावल्या. ...

साडेबारा टक्के योजनेला राज्य शासनाचा खोडा , लिंकेजचा प्रश्न धूळखात - Marathi News | Last year, the state government lost the government scheme, the question of linkage was dust | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :साडेबारा टक्के योजनेला राज्य शासनाचा खोडा , लिंकेजचा प्रश्न धूळखात

सिडकोतील साडेबारा टक्के भूखंड वाटप योजना रखडली आहे. सिडकोकडे पुरेसे भूखंड उपलब्ध नाहीत. त्यामुळे सध्या केवळ पात्रता निश्चितीची कार्यवाही केली जात आहे. ...