लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिडको लॉटरी

CIDCO News in Marathi | सिडको मराठी बातम्या | सिडको लॉटरी मराठी बातम्या

Cidco, Latest Marathi News

सिडकोच्या महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांची गती मंदावली - Marathi News | CIDCO's ambitious development projects slowed down | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांची गती मंदावली

निवडणूक आचारसंहितेचा फटका; नियोजित प्रकल्पांनाही खीळ, नागरी कामेही रखडली ...

सिडको वाळूज महानगरमध्ये टँकरची मागणी वाढली - Marathi News | Demand for tankers in the CIDCO Walaj Mahanagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडको वाळूज महानगरमध्ये टँकरची मागणी वाढली

सिडकोला मागणीपेक्षा एमआयडीसीकडून कमी पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरी वसाहतीला पाणीपुरवठा करताना प्रशासनाची दमछाक होत आहे. आठ-आठ दिवस पाणी मिळत नसल्याने नागरिकांकडूनही टँकरला मागणी वाढली आहे. ...

सिडकोकडून अतिक्रमणाची पाहणी - Marathi News | Insider trading inspection | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडकोकडून अतिक्रमणाची पाहणी

सिडकोच्या पथकाने मंगळवारी सम्यक गार्डनिया परिसरात अतिक्रमणाची पाहणी केली. या पाहणीचा अहवाल लवकरच वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

सिडकोतील घरांना मागणी वाढली? - Marathi News |  Demand for CIDCO homes increased? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोतील घरांना मागणी वाढली?

आरटीई प्रवेशप्रक्रियेत शाळेच्या एक किलोमीटर परिसरातील विद्यार्थ्यांना पहिल्या सोडतीत प्राधान्य दिले जात असल्याने शहरातील सिडको भागातील नामांकित शाळांच्या एक किलोमीटरच्या परिघातील घरांना मागणी वाढली ...

सिडको वाळूजमहानगरात बांधकाम साहित्य रस्त्यावर - Marathi News | Building material on the road in the CIDCO city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडको वाळूजमहानगरात बांधकाम साहित्य रस्त्यावर

सिडको वाळूजमहानगर-१ मध्ये ठिकठिकाणी रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकण्यात येत असल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. ...

‘लीज होल्डचे फ्री होल्ड’ ठरतेय चुनावी जुमला - Marathi News | Electoral rolls that are 'freehold of lease hold' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘लीज होल्डचे फ्री होल्ड’ ठरतेय चुनावी जुमला

मालमत्ताधारकांची मालकी कधी लागणार ? ...

सिडको महानगर-२ : पाच दिवसांआड पाणी पुरवठा - Marathi News | CIDCO Metropolitan-2: Five days water supply | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडको महानगर-२ : पाच दिवसांआड पाणी पुरवठा

पाच दिवसांआड पाणी पुरवठा केला जात असल्याने या भागातील रहिवाशांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ...

सिडको ड्रेनेजलाईनचे काम संथगतीने - Marathi News | CIDCO drainage work slow down | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडको ड्रेनेजलाईनचे काम संथगतीने

सिडको प्रशासनाने वडगाव कोल्हाटी येथे महिनाभरापूर्वी ड्रेनेजलाईनचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, सदरील काम संथगतीने सुरू आहे. ...