इंदिरानगर / सिडको : नाभिक समाजाचे आराध्य दैवत संतश्रेष्ठ सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी नाभिक समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण यादव व निलेश साळुंखे यांनी संत सेना महाराज यांच्या प्रतिमेसे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ...
सिडको : येथील राजे संभाजी स्टेडियमसमोरील मुख्य रस्त्यावर अचानक भगदाड पडल्याने काहीकाळ वाहतूक थांबविण्यात आली होती. ऐन सकाळच्या सुमारास अचानक पडलेले भगदाड सुज्ञ नागरिकांच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. ...
या निर्णयातून ठाकरे सरकारने जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री बबनराव लोणीकर आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाही झटका दिल्याचे बोलले जात आहे. ...