लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिडको लॉटरी

सिडको लॉटरी 2025

Cidco, Latest Marathi News

जालन्यातील रद्द प्रकल्प सिडकोच्या माथी; मुख्यमंत्री सचिवालयाने दिले चौकशीचे आदेश - Marathi News | Order to investigate into the case of blaming CIDCO for an unaffordable and cancelled project in Jalna district with the intention of defrauding the state government of Rs. 900 crore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जालन्यातील रद्द प्रकल्प सिडकोच्या माथी; मुख्यमंत्री सचिवालयाने दिले चौकशीचे आदेश

जालना जिल्ह्यातील खरपुडी येथे नवीन शहर उभारण्याचा सिडकोचा प्रकल्प २०१९ पासून वादात आहे.   ...

प्रतिसादाअभावी ६ हजार घरे शिल्लक; सिडकोची आर्थिक कोंडी, नियमांत शिथिलता आणणार? - Marathi News | 6 thousand houses left due to lack of response; CIDCO's financial crisis, will it bring relaxation in rules? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रतिसादाअभावी ६ हजार घरे शिल्लक; सिडकोची आर्थिक कोंडी, नियमांत शिथिलता आणणार?

घरांचे विक्री धोरण शिथिल करण्यासाठी सिडकोकडून चाचपणी सुरू ...

CIDCO Lottery: पसंतीच्या घरासाठी आज सिडकोकडून शेवटची संधी - Marathi News | Last chance from CIDCO for your preferred home today | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पसंतीच्या घरासाठी आज सिडकोकडून शेवटची संधी

CIDCO Lottery 2025 Last Date: ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोच्या संबंधित विभागाने केले आहे.  ...

३१ जानेवारीपर्यंत निवडा पसंतीचे घर - Marathi News | Choose your preferred home by January 31st. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :३१ जानेवारीपर्यंत निवडा पसंतीचे घर

Navi Mumbai News: माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज नोंदणीसह पसंतीचे घर निवडण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याअगोदर २५ जानेवारीपर्यंत मुदत जाहीर केली होती. शनिवारी ती संपत आहे. ...

संजय शिरसाट यांचा सिडको अध्यक्षपदाचा पदभार काढला - Marathi News | Sanjay Shirsat removed from the post of CIDCO Chairman | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :संजय शिरसाट यांचा सिडको अध्यक्षपदाचा पदभार काढला

सिडको अध्यक्षपदाच्या अल्पकाळात शिरसाट यांनी अनेक निर्णय घेतले. ...

सिडकोच्या ३५० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, भत्ते नाकारल्याने बेलापूरच्या अर्बन हाट येथे निदर्शने  - Marathi News | 350 CIDCO contract employees protest at Urban Haat in Belapur over denial of allowances | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या ३५० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, भत्ते नाकारल्याने बेलापूरच्या अर्बन हाट येथे निदर्शने 

विशाल एक्स्पर्ट सर्व्हिसेस एजन्सीतर्फे ठेका पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे किमान वेतन व इतर मागण्यांसाठी युनियनचे  उपाध्यक्ष  ॲड. सुरेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनात आंदोलन पुकारले आले. ...

एक घर असेल, तर दुसरेही घेता येणार? नियमात बदल करण्याचे 'सिडको'चे संकेत - Marathi News | If you have one house, can you also buy another? CIDCO hints at changing the rules | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एक घर असेल, तर दुसरेही घेता येणार? नियमात बदल करण्याचे 'सिडको'चे संकेत

सिडकोच्या माध्यमातून विविध घटकांसाठी ८७ हजार घरे बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यापैकी ४१ हजार घरांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. ...

सिडको घरांसाठी डोमेसाईल अट शिथिल करण्याचा विचार; संजय शिरसाटांनी दिले संकेत - Marathi News | Sanjay Shirsat hints at relaxing domicile conditions for CIDCO houses | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिडको घरांसाठी डोमेसाईल अट शिथिल करण्याचा विचार; संजय शिरसाटांनी दिले संकेत

सिडकोच्या पुढील व्यवस्थापकीय बैठकीत अनेक जाचक अटी शिथील करण्याचा विचार असल्याची माहिती शिरसाट यांनी दिली.  ...