लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिडको लॉटरी

CIDCO News in Marathi | सिडको मराठी बातम्या | सिडको लॉटरी मराठी बातम्या

Cidco, Latest Marathi News

Court: ‘त्या’ इमारतींचा तपशील द्या, २०१० नंतरच्या बांधकामांबाबत उच्च न्यायालयाचे सिडकोला निर्देश - Marathi News | Court: Give details of 'those' buildings, High Court directive to CIDCO regarding post-2010 constructions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ इमारतींचा तपशील द्या, २०१० नंतरच्या बांधकामांबाबत उच्च न्यायालयाचे सिडकोला निर्देश

सामान्य विकास नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करून  २०१० नंतर उभारण्यात आलेल्या इमारतींची माहिती देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सिडकोला दिले. ...

नवी मुंबईत सिडकोच्या ४००० सदनिका विक्रिसाठी उपलब्ध  - Marathi News | Navi Mumbai CIDCO 4000 seats available for sale | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत सिडकोच्या ४००० सदनिका विक्रिसाठी उपलब्ध 

अखेर १५ ऑगस्टच्या मुहर्तावर घरांची योजना जाहिर होईल, असे ग्राहकांना वाटत होते ...

सिडकोचा आणखी एक विक्रम, ४८९ दिवसांत ५०० स्लॅबचे काम पूर्ण - Marathi News | Another CIDCO record, 500 slabs completed in 489 days | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोचा आणखी एक विक्रम, ४८९ दिवसांत ५०० स्लॅबचे काम पूर्ण

मिशन ९६ अंतर्गत ९६ दिवसांत ९६ सदनिकांचे काम पूर्ण करून गृहबांधणी क्षेत्रात नवीन विक्रम  ...

सिडकोच्या आनंदावर विरजण, महापालिकेचा विकास आराखडा - Marathi News | CIDCO: Municipal Corporation's Development Plan | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या आनंदावर विरजण, महापालिकेचा विकास आराखडा

सीवूड्स सेक्टर ५४, ५६ आणि सेक्टर ५८ मध्ये विस्तारलेला सुमारे २५००० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड सिडकोने विक्रीसाठी काढला आहे. त्यासाठी सिडकोने निविदा मागविल्या आहेत. ...

‘या’ इमारतींमध्ये घरे घेऊ नका!, सिडकोचे आवाहन - Marathi News | Don't buy houses in 'these' buildings!, appeals CIDCO | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘या’ इमारतींमध्ये घरे घेऊ नका!, सिडकोचे आवाहन

या पार्श्वभूमीवर सिडकोने पुन्हा एकदा जाहीर आवाहन केले असून, पूर्वी नोटीस बजावलेल्या जवळपास २००  बेकायदा बांधकामांची यादी जाहीर केली आहे. तसेच या बांधकाम प्रकल्पांमध्ये घरे विकत न घेण्याचे आवाहन केले आहे. ...

ग्राहकांनो सावधान! ती गृहप्रकल्पांची लिंक सिडकोची नाही, खासगी बिल्डरांची... - Marathi News | theft of data of CIDCO customers under investigation, Link Created by private builders | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ग्राहकांनो सावधान! ती गृहप्रकल्पांची लिंक सिडकोची नाही, खासगी बिल्डरांची...

९० हजार घरांचे बांधकाम सुरू : बिल्डरांनी काढला नवा फंडा ...

Cidco Lottery 2022: सिडकोची लॉटरी येतेय! स्वातंत्र्यदिनी 2500 घरांची सोडत - Marathi News | Cidco Lottery 2022: CIDCO lottery of 2500 houses on Independence Day in Navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोची लॉटरी येतेय! स्वातंत्र्यदिनी 2500 घरांची सोडत निघणार

केंद्र सरकारच्या ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेंतर्गत सिडकोने २०१८ मध्ये सुमारे पंधरा हजार घरांची योजना जाहीर केली होती. त्यानंतर लगेच कोरोनाची महामारी आल्याने ही योजना रेंगाळली. ...

सिडकोच्या घरांची सोडत गणपतीत, की दिवाळीत?; मुहूर्तासाठी पुढच्या आठवड्यात बैठक - Marathi News | lottery CIDCO's houses in Ganpati or Diwali ?; Meeting next week for the decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिडकोच्या घरांची सोडत गणपतीत, की दिवाळीत?; मुहूर्तासाठी पुढच्या आठवड्यात बैठक

सध्या निर्मितीच्या प्रक्रियेत असलेल्या ३५ हजार घरांना महारेराची मंजुरी मिळाली आहे. त्यांच्या मार्केटिंग आणि विक्रीसाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. ...