खरे पाहिले तर नवी मुंबई महापालिकेची नियोजन प्राधिकरण म्हणून स्थापना केल्यानंतर येथील भूखंडाचे मालक असलेल्या सिडकोनेही कोणताही भूखंड विकताना महापालिकेची परवानगी घेणे कायद्यानुसार बंधनकारक आहे ...
मुंबईतील आझाद मैदानाच्या समतुल्य क्षेत्रातील निसर्ग आणि जैव विविधतेची हानी होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी पर्यावरण वाद्याने सिडकोकडे केली आहे. ...
जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई प्रेस क्लबने स्वच्छ पर्यटन, आरोग्यदायी पर्यटन हा संदेश प्रसारासाठी नवी मुंबई ते हंपी-बदामी-चिकमंगलूर- हडेबडी-गोवा अशी रस्तेमार्गे अभ्यास सहल आयोजित केली आहे. ...
सिडकोच्या माध्यमातून विविध आर्थिक स्थरातील घटकांसाठी घरे उपलब्ध करून दिली जातात. या गृहप्रकल्पांत विविध प्रवर्गांप्रमाणेच पत्रकारांसाठीही राखीव घरे ठेवण्यात येतात. ...