लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिडको लॉटरी

CIDCO News in Marathi | सिडको मराठी बातम्या | सिडको लॉटरी मराठी बातम्या

Cidco, Latest Marathi News

मोहन निनावे सावरणार सिडकोच्या ‘नैना’ची बाजू - Marathi News | Mohan Ninave will revive CIDCO's 'Naina' side | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मोहन निनावे सावरणार सिडकोच्या ‘नैना’ची बाजू

जनसंपर्क क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या मोहन निनावे यांची सिडकोच्या बहुचर्चित नैना प्रकल्पाच्या वरिष्ठ जनसंपर्क अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...

‘सिडको’मध्ये मोठी भरती, ८१ हजारांपर्यंत पगार; अर्ज भरण्यासाठी ८ जानेवारी अंतिम मुदत - Marathi News | Big recruitment in 'CIDCO', salary up to 81 thousand; January 8 deadline for application | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘सिडको’मध्ये मोठी भरती, ८१ हजारांपर्यंत पगार; अर्ज भरण्यासाठी ८ जानेवारी अंतिम मुदत

सिडको महामंडळातील  लेखा लिपिक पदाच्या २३ रिक्त जागा भरण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. ...

जेएनपीए साडेबारा टक्के भूखंडावर भरावासाठी मुरुम -माती ऐवजी फुकट मिळणाऱ्या टाकाऊ डेब्रीजचा वापर - Marathi News | JNPA 12.5% land use of freely available waste debris instead of clay soil for backfilling | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीए साडेबारा टक्के भूखंडावर भरावासाठी मुरुम -माती ऐवजी फुकट मिळणाऱ्या टाकाऊ डेब्रीजचा वापर

तारांकित प्रश्नावर सिडकोच्या अधिकाऱ्यांचे ठेकेदारांना वाचवण्याचा प्रयत्न: प्रकल्पग्रस्त संतप्त ...

सिडको भवनसमोर प्रकल्पग्रस्तांचे जीवनत्याग आंदोलन - Marathi News | protest of project victims in front of CIDCO Bhawan in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडको भवनसमोर प्रकल्पग्रस्तांचे जीवनत्याग आंदोलन

नैना प्रकल्पाला विरोध, पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात. ...

 राज्यातील पहिला युनिटी मॉल नवी मुंबईत; सूक्ष्म, लघु उद्योगांना मिळेल नवी ओळख, सिडकोचा पुढाकार - Marathi News | First Unity Mall in the state in Navi Mumbai Micro, small enterprises will get a new identity, an initiative of CIDCO | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई : राज्यातील पहिला युनिटी मॉल नवी मुंबईत; सूक्ष्म, लघु उद्योगांना मिळेल नवी ओळख, सिडकोचा पुढाकार

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील हस्तकला कारागिर, शेतकरी, महिला बचत गटांना मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. ...

नवी मुंबई मेट्रो आजपासून धावणार; पहिल्या टप्प्यात बेलापूर ते पेंधर दरम्यान सेवा - Marathi News | Navi Mumbai Metro to run from today; Service between Belapur to Pendhar in first phase | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई मेट्रो आजपासून धावणार; पहिल्या टप्प्यात बेलापूर ते पेंधर दरम्यान सेवा

दीर्घकाळ रखडलेला बेलापूर ते पेंधर हा मेट्रोचा पहिला टप्पा गेल्या वर्षभरापासून प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज आहे. ...

खुशखबर! आवास योजनेतील घरांच्या किमती होणार कमी; ग्राहकांचे निर्णयाकडे लक्ष - Marathi News | Good news! House prices in Awas Yojana will be reduced; Attention to consumer decision making | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खुशखबर! आवास योजनेतील घरांच्या किमती होणार कमी; ग्राहकांचे निर्णयाकडे लक्ष

‘सिडको’चा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ...

सिडकोच्या नैना प्रकल्पाचे पंख छाटले, एमएमआरडीएकडे ८० गावे - Marathi News | Wings of CIDCO's Naina project clipped, 80 villages to MMRDA | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या नैना प्रकल्पाचे पंख छाटले, एमएमआरडीएकडे ८० गावे

राज्य शासनाच्या संबंधित विभागाने त्याच्या अंतरिम विकास आराखड्यालाही २७ एप्रिल २०१७ रोजी मंजुरी दिली. ...