लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिडको लॉटरी

CIDCO News in Marathi | सिडको मराठी बातम्या | सिडको लॉटरी मराठी बातम्या , मराठी बातम्या

Cidco, Latest Marathi News

संजय शिरसाट यांचा सिडको अध्यक्षपदाचा पदभार काढला - Marathi News | Sanjay Shirsat removed from the post of CIDCO Chairman | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :संजय शिरसाट यांचा सिडको अध्यक्षपदाचा पदभार काढला

सिडको अध्यक्षपदाच्या अल्पकाळात शिरसाट यांनी अनेक निर्णय घेतले. ...

सिडकोच्या ३५० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, भत्ते नाकारल्याने बेलापूरच्या अर्बन हाट येथे निदर्शने  - Marathi News | 350 CIDCO contract employees protest at Urban Haat in Belapur over denial of allowances | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या ३५० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, भत्ते नाकारल्याने बेलापूरच्या अर्बन हाट येथे निदर्शने 

विशाल एक्स्पर्ट सर्व्हिसेस एजन्सीतर्फे ठेका पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे किमान वेतन व इतर मागण्यांसाठी युनियनचे  उपाध्यक्ष  ॲड. सुरेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनात आंदोलन पुकारले आले. ...

एक घर असेल, तर दुसरेही घेता येणार? नियमात बदल करण्याचे 'सिडको'चे संकेत - Marathi News | If you have one house, can you also buy another? CIDCO hints at changing the rules | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एक घर असेल, तर दुसरेही घेता येणार? नियमात बदल करण्याचे 'सिडको'चे संकेत

सिडकोच्या माध्यमातून विविध घटकांसाठी ८७ हजार घरे बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यापैकी ४१ हजार घरांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. ...

सिडको घरांसाठी डोमेसाईल अट शिथिल करण्याचा विचार; संजय शिरसाटांनी दिले संकेत - Marathi News | Sanjay Shirsat hints at relaxing domicile conditions for CIDCO houses | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिडको घरांसाठी डोमेसाईल अट शिथिल करण्याचा विचार; संजय शिरसाटांनी दिले संकेत

सिडकोच्या पुढील व्यवस्थापकीय बैठकीत अनेक जाचक अटी शिथील करण्याचा विचार असल्याची माहिती शिरसाट यांनी दिली.  ...

सिडकोच्या घरांसाठी १ लाख ३४ हजार अर्ज; मुदतवाढ नाही, मात्र अर्ज नोंदणी सुरूच राहणार! - Marathi News | 1 lakh 34 thousand applications for CIDCO houses; No extension, but application registration will continue! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या घरांसाठी १ लाख ३४ हजार अर्ज; मुदतवाढ नाही, मात्र अर्ज नोंदणी सुरूच राहणार!

५४ हजार ७६८ ग्राहकांनी केले शुल्क अदा; पुढच्या टप्प्यासाठी पात्रता सिद्ध ...

सिडकोचे घर महाग; दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर! २५ लाखांपासून ९७ लाखांपर्यंत किमती - Marathi News | CIDCO houses are expensive prices are beyond the reach of the common man! Prices range from 25 lakhs to 97 lakhs | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोचे घर महाग; दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर! २५ लाखांपासून ९७ लाखांपर्यंत किमती

ऑनलाइन अर्ज नोंदणीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना किमती जाहीर ...

सिडकोची घरे सामान्यांच्या आवाक्याबाहेर, किंमत २५ लाखांपासून ९७ लाखांपर्यंत - Marathi News | Navi Mumbai: CIDCO houses are beyond the reach of the common man, prices range from 25 lakhs to 97 lakhs | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोची घरे सामान्यांच्या आवाक्याबाहेर, किंमत २५ लाखांपासून ९७ लाखांपर्यंत

CIDCO Home Update: ऑनलाइन अर्ज नोंदणीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना सिडकोने विविध नोडमधील गृहप्रकल्पनिहाय २६ हजार घरांच्या किमती मंगळवारी रात्री जाहीर केल्या. त्या नोडनिहाय २५ लाखांपासून ९७ लाखांपर्यंत आहेत. ...

मुदत संपत आली, सिडकोच्या घरांच्या किमती कधी जाहीर होणार? ग्राहक 'वेट & वॉच'च्या भूमिकेत - Marathi News | The deadline is coming to an end, when will the prices be announced? Consumers are in a wait-and-watch role | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुदत संपत आली, सिडकोच्या घरांच्या किमती कधी जाहीर होणार? ग्राहक 'वेट & वॉच'च्या भूमिकेत

अर्ज नोंदणीसाठी पाचच दिवस ...