लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिडको लॉटरी

CIDCO News in Marathi | सिडको मराठी बातम्या | सिडको लॉटरी मराठी बातम्या , मराठी बातम्या

Cidco, Latest Marathi News

ग्राहकांनो सावधान! ती गृहप्रकल्पांची लिंक सिडकोची नाही, खासगी बिल्डरांची... - Marathi News | theft of data of CIDCO customers under investigation, Link Created by private builders | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ग्राहकांनो सावधान! ती गृहप्रकल्पांची लिंक सिडकोची नाही, खासगी बिल्डरांची...

९० हजार घरांचे बांधकाम सुरू : बिल्डरांनी काढला नवा फंडा ...

Cidco Lottery 2022: सिडकोची लॉटरी येतेय! स्वातंत्र्यदिनी 2500 घरांची सोडत - Marathi News | Cidco Lottery 2022: CIDCO lottery of 2500 houses on Independence Day in Navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोची लॉटरी येतेय! स्वातंत्र्यदिनी 2500 घरांची सोडत निघणार

केंद्र सरकारच्या ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेंतर्गत सिडकोने २०१८ मध्ये सुमारे पंधरा हजार घरांची योजना जाहीर केली होती. त्यानंतर लगेच कोरोनाची महामारी आल्याने ही योजना रेंगाळली. ...

सिडकोच्या घरांची सोडत गणपतीत, की दिवाळीत?; मुहूर्तासाठी पुढच्या आठवड्यात बैठक - Marathi News | lottery CIDCO's houses in Ganpati or Diwali ?; Meeting next week for the decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिडकोच्या घरांची सोडत गणपतीत, की दिवाळीत?; मुहूर्तासाठी पुढच्या आठवड्यात बैठक

सध्या निर्मितीच्या प्रक्रियेत असलेल्या ३५ हजार घरांना महारेराची मंजुरी मिळाली आहे. त्यांच्या मार्केटिंग आणि विक्रीसाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. ...

सिडकोच्या गृहनिर्माण साईटवर मोठा अपघात; लिफ्ट कोसळून चार कामगारांचा मृत्यू - Marathi News | Major accident at CIDCO's housing site of Taloja B J Shirke builder; Four workers killed in elevator crash | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिडकोच्या गृहनिर्माण साईटवर मोठा अपघात; लिफ्ट कोसळून चार कामगारांचा मृत्यू

Navi Mumbai Cidco Lift collapse: बांधकाम मटेरियल नेणारी लिफ्ट कोसळल्याने चार कामगारांचा मृत्यू झाला. ...

२०० भूखंडांसाठी सिडकोने पारसिक डोंगर पोखरला! सपाटीकरण त्वरित थांबवा, पावसाळ्यात दरडी कोसळण्याची भीती - Marathi News | CIDCO digs Persian hill for 200 plots! Stop leveling immediately, fear of falling in the rain | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :२०० भूखंडांसाठी सिडकोने पारसिक डोंगर पोखरला! पावसाळ्यात दरडी कोसळण्याची भीती

Navi Mumbai: नवी मुंबई शहराचा लौकिक असलेल्या बेलापूर येथील पारसिक डोंगराच्या सपाटीकरणाचा धडाका  सिडकोने पुन्हा एकदा सुरू आहे. विकासाच्या नावाखाली २०० भूखंडासाठी त्याची कापणी केली जात आहे. ...

सिडकोला पंतप्रधान आवाससाठी SBI चे ५ हजार कोटींचे कर्ज, ३५ हजार घरांना महारेराची मंजुरी - Marathi News | SBI lends Rs 5000 crore to CIDCO for PM housing 6 per cent interest rate | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोला पंतप्रधान आवाससाठी SBI चे ५ हजार कोटींचे कर्ज, ३५ हजार घरांना महारेराची मंजुरी

मुंबई महानगर प्रदेशात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सर्वाधिक घरे सिडकोच्या माध्यमातून बांधली जात आहेत. ...

गणेशोत्सवात सिडकाेच्या पाच हजार घरांची याेजना; वाशी, जुईनगर आणि मानसरोवर येथील घरांचा समावेश - Marathi News | Cidco plans 5,000 houses for Ganeshotsav; Houses at Vashi, Juinagar and Mansarovar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गणेशोत्सवात सिडकाेच्या पाच हजार घरांची याेजना; वाशी, जुईनगर येथील घरांचा समावेश

विशेषतः कामोठे, जुईनगर रेल्वेस्थानक परिसरात कोर्ट एरिया तसेच वाशी येथील ट्रक टर्मिनलच्या जागेवर ती बांधली जात आहे. ...

अर्थपूर्ण दप्तर दिरंगाईने ‘सिडको’वर जप्तीची नामुष्की; फाइल दडवून ठेवल्याचा आरोप - Marathi News | Disgraceful seizure of ‘CIDCO’ by meaningful ruckus; Alleged file hiding | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Disgrace of confiscation on CIDCO; Alleged file hiding

संबंधितांवर कारवाईची मागणी ...