लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिडको लॉटरी

CIDCO News in Marathi | सिडको मराठी बातम्या | सिडको लॉटरी मराठी बातम्या , मराठी बातम्या

Cidco, Latest Marathi News

नुकसान भरपाईसाठी चालढकल करणाऱ्या सिडको विरोधात रहिवाशांचे उपोषण, ठोस निर्णयाविना माघार नाही - Marathi News | Local residents of Uran have protested against CIDCO | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नुकसान भरपाईसाठी चालढकल करणाऱ्या सिडको विरोधात रहिवाशांचे उपोषण

नुकसान भरपाईसाठी चालढकल करणाऱ्या सिडको विरोधात रहिवाशांनी आंदोलन केले आहे.  ...

सरकारचे पत्रकारांना गिफ्ट, सिडकोचे घर घेणे होणार सोपे; जनसंपर्क विभागाच्या पात्रता प्रमाणपत्राची अट शिथिल - Marathi News | Govt's gift to journalists, it will be easy to buy CIDCO house; Eligibility certificate condition of Public Relations Department relaxed | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सरकारचे पत्रकारांना गिफ्ट, सिडकोचे घर घेणे होणार सोपे; जनसंपर्क विभागाच्या पात्रता प्रमाणपत्राची अट शिथिल

सिडकोच्या माध्यमातून विविध आर्थिक स्थरातील घटकांसाठी घरे उपलब्ध करून दिली जातात.  या गृहप्रकल्पांत विविध  प्रवर्गांप्रमाणेच पत्रकारांसाठीही राखीव घरे ठेवण्यात येतात. ...

पत्रकारांना सिडकोचे घर घेणे झाले आता अधिक सुकर; 'ही' अट शिथिल - Marathi News | now easier for journalists to get a CIDCO house relax the important condition | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पत्रकारांना सिडकोचे घर घेणे झाले आता अधिक सुकर; 'ही' अट शिथिल

सिडकोच्या गृहप्रकल्पात पत्रकारांना घर घेण्याची प्रक्रिया आता सोपी झाली आहे. ...

Court: ‘त्या’ इमारतींचा तपशील द्या, २०१० नंतरच्या बांधकामांबाबत उच्च न्यायालयाचे सिडकोला निर्देश - Marathi News | Court: Give details of 'those' buildings, High Court directive to CIDCO regarding post-2010 constructions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ इमारतींचा तपशील द्या, २०१० नंतरच्या बांधकामांबाबत उच्च न्यायालयाचे सिडकोला निर्देश

सामान्य विकास नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करून  २०१० नंतर उभारण्यात आलेल्या इमारतींची माहिती देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सिडकोला दिले. ...

नवी मुंबईत सिडकोच्या ४००० सदनिका विक्रिसाठी उपलब्ध  - Marathi News | Navi Mumbai CIDCO 4000 seats available for sale | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत सिडकोच्या ४००० सदनिका विक्रिसाठी उपलब्ध 

अखेर १५ ऑगस्टच्या मुहर्तावर घरांची योजना जाहिर होईल, असे ग्राहकांना वाटत होते ...

सिडकोचा आणखी एक विक्रम, ४८९ दिवसांत ५०० स्लॅबचे काम पूर्ण - Marathi News | Another CIDCO record, 500 slabs completed in 489 days | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोचा आणखी एक विक्रम, ४८९ दिवसांत ५०० स्लॅबचे काम पूर्ण

मिशन ९६ अंतर्गत ९६ दिवसांत ९६ सदनिकांचे काम पूर्ण करून गृहबांधणी क्षेत्रात नवीन विक्रम  ...

सिडकोच्या आनंदावर विरजण, महापालिकेचा विकास आराखडा - Marathi News | CIDCO: Municipal Corporation's Development Plan | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या आनंदावर विरजण, महापालिकेचा विकास आराखडा

सीवूड्स सेक्टर ५४, ५६ आणि सेक्टर ५८ मध्ये विस्तारलेला सुमारे २५००० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड सिडकोने विक्रीसाठी काढला आहे. त्यासाठी सिडकोने निविदा मागविल्या आहेत. ...

‘या’ इमारतींमध्ये घरे घेऊ नका!, सिडकोचे आवाहन - Marathi News | Don't buy houses in 'these' buildings!, appeals CIDCO | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘या’ इमारतींमध्ये घरे घेऊ नका!, सिडकोचे आवाहन

या पार्श्वभूमीवर सिडकोने पुन्हा एकदा जाहीर आवाहन केले असून, पूर्वी नोटीस बजावलेल्या जवळपास २००  बेकायदा बांधकामांची यादी जाहीर केली आहे. तसेच या बांधकाम प्रकल्पांमध्ये घरे विकत न घेण्याचे आवाहन केले आहे. ...