सामायिक घर एकट्याचेच असल्याचे खोटे दस्त सिडको आणि बँकेला सादर करून १ कोटी २० लाख रुपयांचे परस्पर कर्ज उचलल्याप्रकरणी सिडको ठाण्यात एका उद्योजकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. ...
पुंडलिकनगर जलकुंभ ते एन-५ पर्यंत ५०० मि.मी.ची जलवाहिनी टाकण्याचे काम महापौर नंदकुमार घोडेले यांनी थर्ड पार्टी इन्स्पेक्शन होईपर्यंत थांबविण्याचे आदेश गुरुवारी दिले. ...
मैत्रिणीशी बोलण्याच्या कारणावरुन झालेल्या वादानंतर रागाच्या भरात मोपेडस्वार मित्राला चिरडून ठार केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी साडेतीन ते पावणे चार वाजेच्या सुमारास सिडको एन-२ येथील जिजाऊ चौकात घडली. ...
सिडकोतील भाडेकरारावर (लीजहोल्ड) असलेल्या मालमत्ता फ्रीहोल्ड (मालकीहक्क) महिनाभरात होईल, यासाठी सिडको संचालक मंडळ निर्णय घेईल, अशी घोषणा जानेवारी २०१८ मध्ये करण्यात आली होती. ...