प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून विवाहित मुलीला माहेरी नेऊन तिला झोपेच्या गोळ्या देऊन पित्यानेच अत्याचार केल्याची तक्रार एका पीडितेने सिडको पोलीस ठाण्यात केली आहे. ...
कॅनॉट प्लेस सिडको येथील दोन हॉॅलचे नोंदणीकृत खरेदीखत करून घेताना ठरल्यानुसार धनादेश आणि रोख रक्कम घरी आणून देण्याचे आश्वासन देऊन ते न पाळता मित्राची तब्बल ३९ लाख ७५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी सिडको ठाण्यात एकाविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ...
पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार नोंदविणाऱ्या तरुणीविरुद्ध उपायुक्तांच्या पत्नीनेही ९ जून रोजी एमआयडीसी सिडको पोलिसांकडे तक्रार केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ...
विद्युत गिझर लावत असताना झालेल्या स्फोटात पुष्पलता दहिवाळ यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सिडको येथील आविष्कार कॉलनीत येथे आज सकाळी ६. ३० वाजेच्या दरम्यान घडली. ...