सिडको एन १ परिसरातील सेंट झेविअर शाळेजवळील बंद बंगला फोडून चोरट्यांनी ४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि रोख २९ हजार रूपये असा जवळपास सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला. ...
CoronaVirus कोरोना विषाणूने औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या रुग्णांचा ताण मनपाच्या व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या सेवेवर पडत आहे. ...
पाणी प्रश्नावर सिडको वाळूज कार्यालयात गुरुवारी आयोजित बैठकीत संतप्त नागरिकांनी सिडकोच्या अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. ...