लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंकी पांडे

चंकी पांडे

Chunky pandey, Latest Marathi News

चंकी पांडे हा बॉलिवूड अभिनेता आहे. सुयश पांडे हे त्याचे खरे नाव. पण बॉलिवूडमध्ये तो चंकी पांडे या नावाने ओळखला जातो. रॉकी, आग ही आग, तेजाब, आंखे अशा अनेक चित्रपटांत त्याने काम केले आहे.
Read More
ना चंकी पांडे, अन् नाही गोविंदा, 'आंखें'मध्ये सर्वाधिक मानधन होतं माकडाचं, राहिला होता ५ स्टार हॉटेलमध्ये - Marathi News | Neither Chunky Pandey, nor Govinda, the highest paid monkey in 'Ankhen', stayed in a 5 star hotel. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना चंकी पांडे, अन् नाही गोविंदा, 'आंखें'मध्ये सर्वाधिक मानधन होतं माकडाचं, राहिला होता ५ स्टार हॉटेलमध्ये

Aankhen Movie : मल्टिस्टारर चित्रपट 'आंखे' हा १९९३ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता. या चित्रपटात गोविंदा आणि चंकी पांडे दोघेही दुहेरी भूमिकेत होते, पण डेव्हिड धवन दिग्दर्शित या चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार दुसराच होता. ...

गोविंदाने 3 चित्रपटांची केली घोषणा, 'हिरो नंबर 1'ची जादू पुन्हा बॉलिवूडवर चालणार? - Marathi News | Govinda announced 3 films | Shakti Kapoor and Chunky Pandey | The Great Indian Kapil Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदाने 3 चित्रपटांची केली घोषणा, 'हिरो नंबर 1'ची जादू पुन्हा बॉलिवूडवर चालणार?

गोविंदाने चाहत्यांना एक खास सरप्राईज दिलं आहे.  ...

"50 हजार रुपये दिले आणि...", चंकी पांडेनं शेअर केला शक्ती कपूरचा मजेशीर किस्सा - Marathi News | Chunky Panday Reveals Shakti Kapoor Sent Rs 50,000 To Budding Actor To Prevent Him From Playing A Major Villain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"50 हजार रुपये दिले आणि...", चंकी पांडेनं शेअर केला शक्ती कपूरचा मजेशीर किस्सा

चंकी पांडेने खलनायक शक्ती कपूरची मजेदार आठवण सांगितली.  ...

Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला - Marathi News | Ananya Panday takes dig on father chunky panday for film liger and his instagram account know reason | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला

Ananya Panday And Chunky Panday : अनन्या पांडे वडील चंकी पांडेसोबत 'वी आर युवा'च्या 'बी अ पॅरेंट यार' शोमध्ये पोहोचली होती. जिथे दोघांनी त्यांच्या पर्सनल आयुष्यातील अनेक किस्से सर्वांसोबत शेअर केले. ...

"त्यांच्या हाती काहीच काम नव्हतं..." वडिलांच्या संघर्ष काळावर अनन्या पांडेचं भाष्य, म्हणाली- "बराच काळ ते घरी..." - Marathi News | bollywood actress ananya pandey revealed in interview about father chunky pandey struggling days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांच्या हाती काहीच काम नव्हतं..." वडिलांच्या संघर्ष काळावर अनन्या पांडेचं भाष्य, म्हणाली- "बराच काळ ते घरी..."

अनन्या पांडे (Ananya Panday) बॉलिवूडमधील मोस्ट स्टायलिस्ट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. ...

स्वप्न पाहा, वय नाही! अनुपम खेर यांच्या 'विजय 69' चित्रपटाचा टीझर रिलीज; पाहा कुठे अन् कधी पाहता येणार  - Marathi News | anupam kher vijay 69 movie trailer release see where and when you can watch it  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वप्न पाहा, वय नाही! अनुपम खेर यांच्या 'विजय 69' चित्रपटाचा टीझर रिलीज; पाहा कुठे अन् कधी पाहता येणार 

अभिनेते अनुपम खेर एका आगळ्यावेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटाचं कथानक एका ६९ वयाच्या व्यक्तीच्या जीवनावर आधारलेलं आहे.  ...

मलायका अरोराचा क्रश कोण होता माहितीये का? नव्वदीतील 'या' अभिनेत्यासाठी होती वेडी - Marathi News | Malaika Arora had crush on chunky panday she used to have posters of him at home | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोराचा क्रश कोण होता माहितीये का? नव्वदीतील 'या' अभिनेत्यासाठी होती वेडी

अभिनेत्याचं नाव ऐकून व्हाल चकीत. ...

बॉलिवूडनं नाकारलं, पण आजही बांगलादेशचा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो 'हा' अभिनेता! - Marathi News | actor Chunky Panday left Bollywood after flops became superstar in Bangladesh Ananya Panday | Bhavana Pandey | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडनं नाकारलं, पण आजही बांगलादेशचा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो 'हा' अभिनेता!

बॉलिवूडने नाकारल्यानंतर या अभिनेत्यानं बांगलादेशी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि तिथं रातोरात सुपरस्टार झाला. ...