लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंकी पांडे

चंकी पांडे, मराठी बातम्या

Chunky pandey, Latest Marathi News

चंकी पांडे हा बॉलिवूड अभिनेता आहे. सुयश पांडे हे त्याचे खरे नाव. पण बॉलिवूडमध्ये तो चंकी पांडे या नावाने ओळखला जातो. रॉकी, आग ही आग, तेजाब, आंखे अशा अनेक चित्रपटांत त्याने काम केले आहे.
Read More
"मुलींनी कोणते कपडे घालावेत हे.."; कपड्यांवरुन अनन्याला ट्रोल करण्यांना चंकी पांडेने दिलं उत्तर - Marathi News | chunky pandey gave advice to those trolling ananya pandey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुलींनी कोणते कपडे घालावेत हे.."; कपड्यांवरुन अनन्याला ट्रोल करण्यांना चंकी पांडेने दिलं उत्तर

Chunky pandey :काही दिवसांपूर्वीच अनन्या करण जोहरच्या एका पार्टीत गेली होती. यावेळी तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. मात्र, तिचा हा ड्रेस पाहून अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं. ...

शाहरुख खानची लेक Suhana Khan होणार या अभिनेत्याची सून?; जाणून घ्या या मिस्ट्री मॅनबद्दल - Marathi News | Shah Rukh Khan's Lake Suhana Khan will be the actor's daughter-in-law ?; Learn about this Mystery Man | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानची लेक Suhana Khan होणार या अभिनेत्याची सून?; जाणून घ्या या मिस्ट्री मॅनबद्दल

सध्या शाहरुख खान (Shahrukh Khan) त्याची लाडकी मुलगी सुहाना खान (Suhana Khan)मुळे चर्चेत आला आहे. ...

Video : अनन्या पांडेची चुलत बहिण अलाना पांडे एन्गेज्ड;  बॉयफ्रेन्डनं फिल्मी स्टाईलनं केलं प्रपोज - Marathi News | Ananya Panday Cousin Alanna Now Engaged To Her Boyfriend Ivor Mccray V She Shares Pictures And Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : अनन्या पांडेची चुलत बहिण अलाना पांडे एन्गेज्ड;  बॉयफ्रेन्डनं फिल्मी स्टाईलनं केलं प्रपोज

होय, अनन्याची चुलत बहीण अलाना पांडे (Alanna Panday) हिचा साखरपुडा झाला असून लवकरच ती लग्नबंधनात अडकणार आहे. ...

अनन्या पांडेची आजही चार तास झाली झाडाझडती; सोमवारी परत होणार चौकशी - Marathi News | Ananya Panday was interrogate for four hours today; The inquiry will return on Monday | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनन्या पांडेची आजही चार तास झाली झाडाझडती; सोमवारी परत होणार चौकशी

Ananya Panday : एनसीबीने अनन्या पांडेला समन्स बजावलं होतं. ...

अनन्या पांडेने एनसीबीला दिला जबाब, म्हणाली, चॅटमध्ये ड्रग्स नाही तर सिगारेटबाबत बोलण झालं - Marathi News | Ananya Pandey responds to NCB, says chat is not about drugs but about cigarettes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनन्या पांडेने एनसीबीला दिला जबाब, म्हणाली, चॅटमध्ये ड्रग्स नाही तर सिगारेटबाबत बोलण झालं

Ananya Pandey : आज देखील चौकशीसाठी अनन्या सकाळी 11 वाजता एनसीबी कार्यालयात पोहचणार होती, पण दुपारी २.३० वाजताच्या सुमारास ती पोहोचली. आता तिची एनसीबी कार्यालयात चौकशी सुरु आहे.  ...

Ananya Pandey : सव्वा दोन तास एनसीबी कार्यालयात झाली अनन्या पांडेची चौकशी   - Marathi News | Ananya Pandey: Ananya Pandey was interrogated at the NCB office for two and a half hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Ananya Pandey : सव्वा दोन तास एनसीबी कार्यालयात झाली अनन्या पांडेची चौकशी  

Ananya Pandey : खरं तर अनन्या पांडे हिला एनसीबीने आज दुपारी २ वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.  ...

Video : अभिनेत्री अनन्या पांडे वडील चंकी पांडे यांच्यसह NCBच्या कार्यालयात दाखल - Marathi News | Actress Ananya Pandey along with her father Chunky Pandey reaches to the NCB office | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : अभिनेत्री अनन्या पांडे वडील चंकी पांडे यांच्यसह NCBच्या कार्यालयात दाखल

Ananya Pandey Reach to NCB Office : खरं तर अनन्या पांडे हिला एनसीबीने आज दुपारी २ वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.  ...

अभिनेत्री अनन्या पांडेला NCBचं समन्स; चॅटमध्ये नाव आल्याने सुहाना खानही अडकणार? - Marathi News | NCB summons actress Ananya Pandey; Will Suhana Khan also get stuck due to the chat? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेत्री अनन्या पांडेला NCBचं समन्स; चॅटमध्ये नाव आल्याने सुहाना खानही अडकणार?

NCB summons actress Ananya Pandey : ड्रग्ज चॅटमध्ये नाव आल्याने सुहाना खानही अडकणार असल्याची शक्यता आहे.  ...