नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. Read More
Christmas Celebration: जगभरात 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसचा सण साजरा केला जातो. यामध्ये भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी देखील सहभाग घेतला त्याची झलक त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. ...
ख्रिस्त जन्मोत्सवाचा नाताळ सण उद्या, रविवारी जगभर साजरा होत आहे. केक, मिठाईपासून ख्रिसमस ट्री, जिंगल बेल, आकाशदिवे, छोटे सांताक्लॉज, सांताच्या टोप्या खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी केली आहे. शहरातील विविध चर्चवरही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ख ...
सगळ्याच चर्चमध्ये ख्रिसमससाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. नाताळच्या निमित्ताने सर्व चर्चमध्ये विशेष प्रार्थना केली जाते. चर्चमध्ये येणाऱ्यांना केक खाऊ घालून त्यांचे तोंडही गोडही केले जात आहे.मात्र जगात सर्वात जुने चर्च जिथे 6 जानेवारीला ख्रिसमस साजरा ...
आज जगभर ख्रिसमस साजरा होतोय. भारतातही उत्साह ओसंडून वाहतोय. अशात बॉलिवूड सेलिब्रिटी का मागे राहतील. बॉलिवूडनेही धुमधडाक्यात ख्रिसमस सेलिब्रेशन केले. ...