शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाताळ

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.

Read more

कोल्हापूर : कोल्हापुरातील वातावरण नाताळमय, तयारीला वेग

सखी : Christmas 2023 : कुकरमध्ये करा बेकरीसारखा ब्लॅक फॉरेस्ट केक; एगलेस केक-बिना ओव्हनची सोपी पद्धत

छत्रपती संभाजीनगर : नाताळ-नववर्षानिमित्त ६० हजार छत्रपती संभाजीनगरवासीय पर्यटनाला; 'या' ठिकाणांना पसंती

मुंबई : तुम्हालाही नाताळ, नववर्षानिमित्त फ्री गिफ्ट आले का? सावधान ! भामटे लुटण्यासाठी पुन्हा सक्रिय 

फिल्मी : क्यूट स्माइल अन् हॉट लूक... धनश्री चहलचं 'स्पेशल' ख्रिसमस सेलिब्रेशन, पाहा Photos

सखी : फक्त १९९ रुपयांच्या आत विकत घ्या ४ आकर्षक गिफ्ट्स, सिक्रेट सांता होवून द्या प्रेमानं भेट

सखी : फक्त १० रुपयांचा बिस्कीट पुडा आणा- कुकरमध्ये एकदम स्पाँजी केक करा.. बघा रेसिपी 

सखी : कोण म्हणतं केक करणं किचकट काम? करा फक्त ५ गोष्टी, केक कधीच बिघडणार नाही

सखी : ओव्हन नको आणि मायक्रोवेव्ह नको, यंदा कढईत करा ख्रिसमस केक- ही घ्या स्पॉँजी रवा केक रेसिपी

सखी : फक्त २० रुपयांत घरीच करा अगदी विकतसारखा चोको लाव्हा केक, मायक्राेवेव्हचीही गरज नाही- बघा रेसिपी