लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाताळ

नाताळ

Christmas, Latest Marathi News

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.
Read More
२०२४ साठी गोमंतकीयांनो सावधान! नाताळ उत्सवांवर निर्बंध घालण्याचे मध्य प्रदेश सरकारचे परिपत्रक; गोव्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा इशारा - Marathi News | For 2024 Gomantakis beware! Madhya Pradesh Government circular restricting Christmas celebrations; Goa opposition leader Yuri Alemav's warning | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२०२४ साठी गोमंतकीयांनो सावधान! नाताळ उत्सवांवर निर्बंध घालण्याचे मध्य प्रदेश सरकारचे परिपत्रक; गोव्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा इशारा

शालेय मुलांसाठी कोणत्याही नाताळ उत्सवात भाग घेणे, ख्रिसमस ट्री सजवणे, सांताक्लॉजसारखे कपडे घालणे यासाठी सरकारची पूर्व परवानगी घेण्याचे बंधनकारक करणे आणि उल्लंघन झाल्यास कारवाईस सामोरे जाण्याचा इशारा मध्यप्रदेश सरकारच्या या परिपत्रकात देण्यात आला आहे. ...

कोल्हापुरात उद्या नाताळनिमित्त सर्व चर्चमध्ये प्रार्थना, गाण्यांचे, सामाजिक उपक्रमांचेही आय़ोजन - Marathi News | Prayers, songs, social activities will also be organized in all churches on the occasion of Natal in Kolhapur tomorrow | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात उद्या नाताळनिमित्त सर्व चर्चमध्ये प्रार्थना, गाण्यांचे, सामाजिक उपक्रमांचेही आय़ोजन

शहर आणि जिल्ह्यात उद्या, सोमवारी मोठ्या उत्साहात नाताळ साजरा होत आहे. ...

ट्रॅव्हल्सचा प्रवास महागला; पर्यटनासाठी जाणाऱ्यांची गर्दी, बस, रेल्वेचे आरक्षण फुल्ल - Marathi News | Travels are expensive are increased crowd of people going for tourism bus railway reservation is full | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रॅव्हल्सचा प्रवास महागला; पर्यटनासाठी जाणाऱ्यांची गर्दी, बस, रेल्वेचे आरक्षण फुल्ल

शाळा, महाविद्यालयांना नाताळची सुटी पडली असून, नोकरदारांना सलग सुट्या लागून आल्या आहेत. ...

‘मेरी ख्रिसमस’साठी उत्साहाला उधाण! - Marathi News | people are excited on the occassion of merry christmas in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मेरी ख्रिसमस’साठी उत्साहाला उधाण!

नाताळसाठी सजल्या बाजारपेठा, खरेदीसाठी गर्दी; चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई. ...

ख्रिसमसच्या फराळाला येताय ना! - Marathi News | are you coming to christmas breakfast | Latest festivals News at Lokmat.com

सण-उत्सव :ख्रिसमसच्या फराळाला येताय ना!

केकशिवाय ख्रिसमस साजरा होऊच शकत नाही. ...

ख्रिसमस पार्टीसाठी तयार होताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, दिसाल सगळ्यात आकर्षक-देखण्या - Marathi News | 4 Fashion Tips to get ready for Christmas party : 4 things to remember while getting ready for Christmas party, you will look your best | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ख्रिसमस पार्टीसाठी तयार होताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, दिसाल सगळ्यात आकर्षक-देखण्या

4 Fashion Tips to get ready for Christmas party : ख्रिसमसच्या निमित्ताने आपला लूक कसा असला पाहिजे याविषयीच्या काही टिप्स ...

ख्रिसमस स्पेशल : ओव्हन नको, मैदा नको घरी बनवा बेकरीसारखे परफेक्ट कुकीज, घ्या सोपी रेसिपी.. - Marathi News | Christmas special Home made Cookies : No oven, no flour, make perfect cookies like a bakery at home, get this easy recipe.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ख्रिसमस स्पेशल : ओव्हन नको, मैदा नको घरी बनवा बेकरीसारखे परफेक्ट कुकीज, घ्या सोपी रेसिपी..

Christmas Special Home made Cookies : कणकेपासून तेही ओव्हन न वापरता बाजारातल्या कुकीजपेक्षा जास्त छान लागणारे हे कुकीज कसे करायचे पाहूया... ...

ख्रिसमस, नवीन वर्षानिमित्त घारापुरी बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सज्ज राहा; पोलिसांचे आवाहन  - Marathi News | Be prepared for the safety of local and foreign tourists visiting Gharapuri Island for Christmas, New Year; Appeal to the police | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ख्रिसमस, नवीन वर्षानिमित्त घारापुरी बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सज्ज राहा; पोलिसांचे आवाहन 

जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावरील असलेल्या जागतिक लेणी पाहण्यासाठी दररोज देश विदेशातून हजारो पर्यटक येतात. ...