लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाताळ

नाताळ

Christmas, Latest Marathi News

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.
Read More
केकवर ओतली दारु, त्यावर लावली आग अन् म्हणाला 'जय माता दी', रणबीर कपूर होतोय ट्रोल - Marathi News | Ranbir Kapoor celebrated christmas with family pour rum on cake and blew fire and said jai mata di actor faced trolling | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केकवर ओतली दारु, त्यावर लावली आग अन् म्हणाला 'जय माता दी', रणबीर कपूर होतोय ट्रोल

कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस पार्टीतील इनसाईड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

"ते पाहून मला ईर्ष्या होते"; अंजू बॉबीच्या विधानावर मोदींनी हसून दिली दाद - Marathi News | "That time was wrong for me"; PM Narendra Modi laughed and applauded Anju Bobby's George statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ते पाहून मला ईर्ष्या होते"; अंजू बॉबीच्या विधानावर मोदींनी हसून दिली दाद

भारतीय खेळाडूंना जो सन्मान, प्रेम मिळतंय ते पाहून मला ईर्ष्या होते. ...

ख्रिसमस स्पेशल: मुंबईतील माहीम चर्चचा इतिहास - Marathi News | Christmas Special History of Mahim Church in Mumbai | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :ख्रिसमस स्पेशल: मुंबईतील माहीम चर्चचा इतिहास

...

“ख्रिश्चन समुदायाशी माझे जुने अन् जवळचे नाते, एक गोष्ट नक्कीच सांगेन की...”: PM मोदी  - Marathi News | my old and close relationship with the christian community said pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“ख्रिश्चन समुदायाशी माझे जुने अन् जवळचे नाते, एक गोष्ट नक्कीच सांगेन की...”: PM मोदी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासकीय निवासस्थानी ख्रिश्चन समुदायाच्या लोकांशी संवाद साधला. ...

देशभरात ‘पिकनिक मूड’; ख्रिसमस, नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटनस्थळांवर गर्दीचा महापूर - Marathi News | picnic mood across the country crowds at tourist spots to welcome christmas new year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरात ‘पिकनिक मूड’; ख्रिसमस, नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटनस्थळांवर गर्दीचा महापूर

अटल बोगद्याला मोठी पसंती ...

सनी लिओनीने खास पद्धतीने साजरा केला ख्रिसमस, गरजू मुलांसाठी बनली सांताक्लॉज - Marathi News | Sunny Leone celebrated Christmas with children | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी लिओनीने खास पद्धतीने साजरा केला ख्रिसमस, गरजू मुलांसाठी बनली सांताक्लॉज

बॉलिवूडमध्ये ख्रिसमसचा जल्लोष पाहायला मिळाला. ...

PHOTOS: ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी पाकिस्तानी संघ बनला 'सांताक्लॉज', PCBने शेअर केली झलक - Marathi News | pak vs aus test series Pakistan players and staff have come with Christmas gifts for Aussies and their families | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी पाकिस्तानी संघ बनला 'सांताक्लॉज', PCBने शेअर केली झलक

पाकिस्तानी संघाला पहिल्या कसोटीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. ...

प्राजक्ता माळीला मिळालं खास ख्रिसमस गिफ्ट; पोस्ट करत म्हणाली... - Marathi News | Prajakta Mali received a special Christmas gift share post on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळीला मिळालं खास ख्रिसमस गिफ्ट; पोस्ट करत म्हणाली...

देशभरात ख्रिसमस सेलिब्रेशनची धूम आहे. ...