नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. Read More
नाताळ जवळ आल्याने आता सर्वत्र लाल पोशाख दिसण्यास सुरुवात होणार आहे. हा सांताक्लॉज कोण होता, प्रत्यक्षात होता का की काल्पनिक होता. तो कसा दिसत होता याचा शोध संशोधकांनी घेतला आहे. ...
Cost of Alia Bhat's Mini Dress: आलिया भटने ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी (Christmas celebration) घातलेला हा वन पीस तुम्हाला मनापासून आवडला असेल तर घेऊन टाका... कारण बघा त्याची किंमत... ...