लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाताळ

नाताळ

Christmas, Latest Marathi News

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.
Read More
कोल्हापुरातील एस्तेर पॅटन मिशनरी शाळेला मोठी परंपरा, पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी शिकल्या याच शाळेत - Marathi News | The Esther Paton Missionary School in Kolhapur has a great tradition, Anandibai Joshi the first woman doctor studied in this school | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील एस्तेर पॅटन मिशनरी शाळेला मोठी परंपरा, पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी शिकल्या याच शाळेत

शैक्षणिक आणि वैद्यकीय मिशनरींचे काम पाहून कोल्हापूर संस्थानचे सुधारक छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्वकालीन राजांनीही मिशनरींच्या कामासाठी मोफत जमिनी उपलब्ध करून दिल्या ...

Top 5 Cake: बघा भारतीयांना सगळ्यात जास्त कोणता केक आवडतो? तुमचा फेविरट कोणता? - Marathi News | 5 most Popular Cake Flavour in India, Top 5 Cake Flavour in India | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Top 5 Cake: बघा भारतीयांना सगळ्यात जास्त कोणता केक आवडतो? तुमचा फेविरट कोणता?

Christmas 2024: चहाच्या कपात करा सुपरस्पाँजी कप केक- पाहा केकची सगळ्यात सोपी रेसिपी - Marathi News | Christmas Celebration 2024, Most simple recipe of making cup cake, how to make cup cake at home in kadhai or cooker | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Christmas 2024: चहाच्या कपात करा सुपरस्पाँजी कप केक- पाहा केकची सगळ्यात सोपी रेसिपी

Christmas Celebration 2024: ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी घरच्याघरी केक तयार करायचा असेल तर ही एक सगळ्यात सोपी रेसिपी पाहून घ्या..(Most simple recipe of making cup cake without using microwave) ...

ख्रिसमस पार्टीत स्टायलिश दिसण्यासाठी वाचा सेलिब्रिटींच्या खास टिप्स, बघा लाल ड्रेसमधले खास लूक - Marathi News | christmas celebration 2024, bollywood actress christmas party look in red outfits, makeup and styling tips for christmas party | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :ख्रिसमस पार्टीत स्टायलिश दिसण्यासाठी वाचा सेलिब्रिटींच्या खास टिप्स, बघा लाल ड्रेसमधले खास लूक

मालक असावा तर असा! चेन्नईच्या 'या' कंपनीनं कर्मचाऱ्यांना केलं मालामाल, गिफ्ट म्हणून दिल्या कार्स आणि बाईक्स - Marathi News | chennai logistic company gift car royal enfield bike activa to employee completing target christmas | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मालक असावा तर असा! 'या' कंपनीनं कर्मचाऱ्यांना केलं मालामाल, गिफ्ट म्हणून दिल्या कार्स आणि बाईक्स

Chennai Company Gift Employee: २०२४ हे वर्ष संपण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. काही दिवसांनी आपण नव्या वर्षात प्रवेश करणार आहोत. परंतु हे सरतं वर्ष चेन्नईतील एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी सुखद धक्का देणारं ठरलंय. ...

गोव्यात हॉटेल्स, होम स्टे हाऊसफुल्ल; नाताळ, नववर्षानिमित्त वाढली पर्यटकांची संख्या - Marathi News | hotels homestays in goa are full number of tourists increased on christmas and new year | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात हॉटेल्स, होम स्टे हाऊसफुल्ल; नाताळ, नववर्षानिमित्त वाढली पर्यटकांची संख्या

सुटीमुळे साहित्य खरेदीसाठी गर्दी ...

सुनिता विल्यम्स यांनी अंतराळात साजरा केला ख्रिसमस, नासाने शेअर केला फोटो; नेटकरी म्हणाले... - Marathi News | Sunita Williams celebrated Christmas in space NASA shared the photo netizens reacts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुनिता विल्यम्स यांनी अंतराळात साजरा केला ख्रिसमस, नासाने शेअर केला फोटो; नेटकरी म्हणाले...

गेल्या अनेक महिन्यांपासून सुनिता विल्यम्स अंतराळात अडकल्या आहेत. ...

Christmas 2024: पुण्यातील सिटी चर्चसाठी पेशव्यांनी दिली होती जागा - Marathi News | The Peshwas had given land for the City Church in Pune. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Christmas 2024: पुण्यातील सिटी चर्चसाठी पेशव्यांनी दिली होती जागा

सिटी चर्च, सेंट मेरीज चर्च, सेंट पॉल चर्च, सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रल, पंचहौद चर्च आणि खडकी येथील सेंट इग्नेशिअस चर्च यांचा पुण्यातील सर्वांत जुन्या ख्रिस्ती देवळांमध्ये समावेश होतो ...