लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाताळ

नाताळ

Christmas, Latest Marathi News

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.
Read More
नाताळनिमित्त सजले कोल्हापूरातील सर्वात जुने चर्च - Marathi News | The oldest church in Kozhal Kolh | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नाताळनिमित्त सजले कोल्हापूरातील सर्वात जुने चर्च

नाताळनिमित्त कोल्हापूरातील सर्वात जुने चर्च सजले आहे. नाताळच्या पूर्वसंध्येला सायंकाळी प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले आहे तर उद्या नाताळनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

ख्रिसमससाठी सजल्या बाजारपेठा - Marathi News | markets are set for Christmas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ख्रिसमससाठी सजल्या बाजारपेठा

येशू ख्रिस्ताचा जन्म अर्थात ख्रिसमस सणासाठी पुण्यतील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. सर्वत्र चैतन्याचे वातावरण असून शहरातील विविध चर्चमधील तयारी सुद्दा आता अंतिम टप्प्यात आली आहे. ...

Christmas 2018 : का साजरा केला जातो ख्रिसमस? जाणून घ्या या सणाचं महत्त्व! - Marathi News | Christmas 2018: Why do we celebrate Christmas? Know the significance of this festival! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Christmas 2018 : का साजरा केला जातो ख्रिसमस? जाणून घ्या या सणाचं महत्त्व!

सध्या सगळीकडेच ख्रिसमस सणाची रेलचेल बघायला मिळत आहे. अनेकांनी आपली घरे सजवली असून जल्लोषाच्या तयारीत आहेत. ...

Christmas 2018: जाणून घ्या ख्रिसमस ट्रीबाबत रोमांचक गोष्टी, कशी झाली सुरुवात? - Marathi News | Christmas 2018: Interesting facts you need to know about Christmas tree | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Christmas 2018: जाणून घ्या ख्रिसमस ट्रीबाबत रोमांचक गोष्टी, कशी झाली सुरुवात?

25 डिसेंबरला जगभरात ख्रिसमस साजरा केला जातो. या दिवशी ख्रिश्चन लोक आपल्या घरांना सजवतात आणि ख्रिसमस ट्री आपल्या घरात लावतात. ...

शेव, चकली, चिवडा, शंकरपाळी : नाताळच्या फराळातून साधतोय एकोपा - Marathi News | Christmas : Shave, Chakli, Chivda, Shankarpali | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शेव, चकली, चिवडा, शंकरपाळी : नाताळच्या फराळातून साधतोय एकोपा

आजही वसईत केक, डोनट्स, फुगे, विविध मिठाई प्रकाराबरोबर दिवाळी सारखेच घरोघरी लाडू, करंज्या, चिवडा, शंकरपाळी आदी पदार्थ बनविले जात आहेत. ...

नाताळनिमित्त संदेश यात्रा ; चर्चमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम - Marathi News | Choreographed message travel; Various religious programs in the church | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाताळनिमित्त संदेश यात्रा ; चर्चमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम

ख्रिस्तीबांधवांचा नाताळ सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, शहरातील चर्चमध्ये विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

कळंगुट पोलिसांचा अभिनव 'नाताळ', वृद्धाश्रमांना आणि अनाथाश्रमांना दिल्या भेटवस्तू - Marathi News | Christmas : Kalangut police give Gifts to old age homes and orphanages | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कळंगुट पोलिसांचा अभिनव 'नाताळ', वृद्धाश्रमांना आणि अनाथाश्रमांना दिल्या भेटवस्तू

जगाच्या नकाशावर लौकिक मिळवलेल्या कळंगुट किनारा पोलीस स्थानकाचे निरीक्षक जिवबा दळवी व त्यांच्या सहकारी पोलिसांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने नाताळ साजरा केला. ...

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं डबल नाताळ सेलिब्रेशन ! SEE PHOTOS - Marathi News | Actress Shilpa Shetty's Double Christmas Celebration! SEE PHOTOS | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं डबल नाताळ सेलिब्रेशन ! SEE PHOTOS

माझे पती ब्रिटिश संस्कृतीत लहानाचे मोठे झाले आणि तिथे नाताळ खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. ह्या वेळेला आम्ही लंडनला साजरा करणार आहोत ...