नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. Read More
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारपासून नाताळ सणाच्या पूर्वतयारीला सुरुवात होते़ ती थेट ख्रिसमसच्या पूर्वसंध्येपर्यंत म्हणजे २४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत चालू असते़ ... ...
गुजरातच्या अहमदाबादमध्ये नाताळनिमित्त 750 किलो वजनाचा प्लम केक खास नाताळनिमित्त तयार करण्यात आला आहे. अहमदाबाद येथील एका मॉलमध्ये हा केक आणला गेला होता. 750 किलोचा केक पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. ...
मुंबईतील सर्व बाजारपेठांवर सध्या नाताळची जादू दिसत आहे. मध्य मुंबईसह उपनगरांत रविवारी खरेदीसाठी गर्दी उसळल्यानंतर सोमवारी दक्षिण मुंबईतील बाजारपेठांमध्ये खरेदीची धूम दिसली. ...