नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. Read More
जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे... शांततेचा व एकात्मतेचा संदेश घेवून येणा-या सांताक्लॉजने तयार झालेली वातावरणाची निर्मिती नवीन वर्षापर्यंत कायम राहणार आहे. ...
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आपला नवरा निक जोनास आणि कुटुंबीयांसोबत ख्रिसमस सेलिब्रेट करते आहे. प्रियांकाने आपल्या सेलिब्रेशनचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत ...