नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. Read More
अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाताळ अर्थात ख्रिसमस या ख्रिस्ती बांधवांच्या महत्त्वाच्या सणाची लगबग शहरात सुरू झाली आहे. शहरातील विविध चर्चमध्ये या सणाची तयारी सुरू असून, चर्च विद्युत रोषणाईने झगमगले आहेत. ...
वांद्रे पोलिसांनी या हॉटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव अगरवाल आणि व्हाईट फॉक्स इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे मनोज मुलचंदानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात भा दं स कलम 286 आणि 336 अन्वये निष्काळजीपणे स्फोटक पदार्थ बाळगून नागरिक ...