नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. Read More
Christmas News: नाताळ सणाच्या आनंदी आणि उत्साही वातावरणात उत्तन व भाईंदर येथील आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला आहे . लोकांना देखील आकर्षक रोषणाईचे आकर्षण वाटत असून काही ठिकाणी तर सेल्फी पॉईंट उभारले आहेत . ...