शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाताळ

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.

Read more

कोल्हापूर : Christmas-सांताक्लॉज, ख्रिसमस ट्री, जिंगल बेल्स, आदींनी सजली बाजारपेठ

राष्ट्रीय : Christmas 2019: 'केक शो'ची धमाल....

पुणे : नाताळची चाहूल...बघा तयारीची क्षणचित्रे 

गोवा : पारंपारिकता, एकात्मता जपणारा सण नाताळ

क्राइम : 'जय सोफिया' या तरंगत्या हॉटेलचा परवाना रद्द ; वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

गोवा : गोव्यात ख्रिसमसची धामधूम

वसई विरार : मंदीच्या तडाख्याने नाताळाचा हंगामही कोरडाच

गोवा : महागड्या हॉटेलांकडे पर्यटकांची पाठ; किनारी भागातील खर्च टाळला  

मुंबई : महापालिकेचा सांताक्लॉजरूपी स्वच्छतादूत

नाशिक : शहरात प्रभू येशूंचा जन्मोत्सव साजरा