शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाताळ

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.

Read more

फिल्मी : Video: हाय मेरी ख्रिसमस! राहाकडून पापाराझींना ख्रिसमसच्या क्यूट शुभेच्छा; व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती

फिल्मी : योगिता चव्हाणला पती सौरभने दिलं खास सरप्राईज, पाहा व्हिडीओ

कोल्हापूर : कोल्हापुरातील एस्तेर पॅटन मिशनरी शाळेला मोठी परंपरा, पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी शिकल्या याच शाळेत

सखी : Christmas 2024: चहाच्या कपात करा सुपरस्पाँजी कप केक- पाहा केकची सगळ्यात सोपी रेसिपी

व्यापार : मालक असावा तर असा! चेन्नईच्या 'या' कंपनीनं कर्मचाऱ्यांना केलं मालामाल, गिफ्ट म्हणून दिल्या कार्स आणि बाईक्स

गोवा : गोव्यात हॉटेल्स, होम स्टे हाऊसफुल्ल; नाताळ, नववर्षानिमित्त वाढली पर्यटकांची संख्या

आंतरराष्ट्रीय : सुनिता विल्यम्स यांनी अंतराळात साजरा केला ख्रिसमस, नासाने शेअर केला फोटो; नेटकरी म्हणाले...

पुणे : Christmas 2024: पुण्यातील सिटी चर्चसाठी पेशव्यांनी दिली होती जागा

सखी : ख्रिसमस स्पेशल : महागडा प्लम केक करा घरच्याघरीच, करायला सोपा-खायला टेस्टी, ही घ्या रेसिपी...

फिल्मी : देशमुखांच्या घरी नाताळची तयारी; रितेशनं मुलांसह सजवला ख्रिसमस ट्री! जिनिलीयाने शेअर केला Video