शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाताळ

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.

Read more

पुणे : Christmas 2024: पुण्यातील सिटी चर्चसाठी पेशव्यांनी दिली होती जागा

सखी : ख्रिसमस स्पेशल : महागडा प्लम केक करा घरच्याघरीच, करायला सोपा-खायला टेस्टी, ही घ्या रेसिपी...

फिल्मी : देशमुखांच्या घरी नाताळची तयारी; रितेशनं मुलांसह सजवला ख्रिसमस ट्री! जिनिलीयाने शेअर केला Video

आंतरराष्ट्रीय : कसा दिसायचा खराखुरा सांताक्लॉज? जुन्या टेक्निकने १७०० वर्षांपूर्वीचा चेहरा बनवला, हुबेहूब...

सखी : न्यू इयर पार्टीसाठी तुम्हीही घेऊ शकता आलियासारखा हा वन पीस, कारण त्याची किंमत आहे.....

फिल्मी : रणबीर कपूरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?

फिल्मी : 'हा महाराष्ट्र संतांचा आहे, santa चा नाही', ख्रिसमस साजरा केल्यामुळे केतकी माटेगाकर ट्रोल

फिल्मी : केकवर ओतली दारु, त्यावर लावली आग अन् म्हणाला 'जय माता दी', रणबीर कपूर होतोय ट्रोल

राष्ट्रीय : ते पाहून मला ईर्ष्या होते; अंजू बॉबीच्या विधानावर मोदींनी हसून दिली दाद

राष्ट्रीय : “ख्रिश्चन समुदायाशी माझे जुने अन् जवळचे नाते, एक गोष्ट नक्कीच सांगेन की...”: PM मोदी