लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाताळ

नाताळ, मराठी बातम्या

Christmas, Latest Marathi News

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.
Read More
गोव्यात हॉटेल्स, होम स्टे हाऊसफुल्ल; नाताळ, नववर्षानिमित्त वाढली पर्यटकांची संख्या - Marathi News | hotels homestays in goa are full number of tourists increased on christmas and new year | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात हॉटेल्स, होम स्टे हाऊसफुल्ल; नाताळ, नववर्षानिमित्त वाढली पर्यटकांची संख्या

सुटीमुळे साहित्य खरेदीसाठी गर्दी ...

सुनिता विल्यम्स यांनी अंतराळात साजरा केला ख्रिसमस, नासाने शेअर केला फोटो; नेटकरी म्हणाले... - Marathi News | Sunita Williams celebrated Christmas in space NASA shared the photo netizens reacts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुनिता विल्यम्स यांनी अंतराळात साजरा केला ख्रिसमस, नासाने शेअर केला फोटो; नेटकरी म्हणाले...

गेल्या अनेक महिन्यांपासून सुनिता विल्यम्स अंतराळात अडकल्या आहेत. ...

Christmas 2024: पुण्यातील सिटी चर्चसाठी पेशव्यांनी दिली होती जागा - Marathi News | The Peshwas had given land for the City Church in Pune. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Christmas 2024: पुण्यातील सिटी चर्चसाठी पेशव्यांनी दिली होती जागा

सिटी चर्च, सेंट मेरीज चर्च, सेंट पॉल चर्च, सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रल, पंचहौद चर्च आणि खडकी येथील सेंट इग्नेशिअस चर्च यांचा पुण्यातील सर्वांत जुन्या ख्रिस्ती देवळांमध्ये समावेश होतो ...

ख्रिसमस स्पेशल : महागडा प्लम केक करा घरच्याघरीच, करायला सोपा-खायला टेस्टी, ही घ्या रेसिपी... - Marathi News | Christmas Special Plum Cake Recipe Easy & Delicious Plum Cake Recipe How To Make Plum Cake At Home Plum Cake Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ख्रिसमस स्पेशल : महागडा प्लम केक करा घरच्याघरीच, करायला सोपा-खायला टेस्टी, ही घ्या रेसिपी...

Plum Cake Recipe : Christmas Special Plum Cake Recipe : Easy & Delicious Plum Cake Recipe : How To Make Plum Cake At Home : यंदाच्या ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी घरच्याघरीच झटपट करा बेकरीसारखा महागामोलाचा प्लम केक.... ...

देशमुखांच्या घरी नाताळची तयारी; रितेशनं मुलांसह सजवला ख्रिसमस ट्री! जिनिलीयाने शेअर केला Video - Marathi News | Genelia And Riteish Deshmukh Christmas Preparation With Their Kids And Decorated Christmas Tree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देशमुखांच्या घरी नाताळची तयारी; रितेशनं मुलांसह सजवला ख्रिसमस ट्री! जिनिलीयाने शेअर केला Video

महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी अर्थातच अभिनेता रितेश देशमुख आणि जिनीलिया यांच्या घरीदेखील ख्रिसमसची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. ...

कसा दिसायचा खराखुरा सांताक्लॉज? जुन्या टेक्निकने १७०० वर्षांपूर्वीचा चेहरा बनवला, हुबेहूब... - Marathi News | What does the real Santa Claus look like? The old technique made the face of 1700 years ago, precisely... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कसा दिसायचा खराखुरा सांताक्लॉज? जुन्या टेक्निकने १७०० वर्षांपूर्वीचा चेहरा बनवला, हुबेहूब...

नाताळ जवळ आल्याने आता सर्वत्र लाल पोशाख दिसण्यास सुरुवात होणार आहे. हा सांताक्लॉज कोण होता, प्रत्यक्षात होता का की काल्पनिक होता. तो कसा दिसत होता याचा शोध संशोधकांनी घेतला आहे. ...

न्यू इयर पार्टीसाठी तुम्हीही घेऊ शकता आलियासारखा हा वन पीस, कारण त्याची किंमत आहे..... - Marathi News | Alia Bhat wore short one piece at Christmas celebration is in affordable price, cost of Alia Bhat's mini dress | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :न्यू इयर पार्टीसाठी तुम्हीही घेऊ शकता आलियासारखा हा वन पीस, कारण त्याची किंमत आहे.....

Cost of Alia Bhat's Mini Dress: आलिया भटने ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी (Christmas celebration) घातलेला हा वन पीस तुम्हाला मनापासून आवडला असेल तर घेऊन टाका... कारण बघा त्याची किंमत... ...

रणबीर कपूरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | complaint filed against ranbir kapoor for hurting relagious sentiments in chrismas celebration video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?

रणबीर कपूरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. अभिनेत्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...