नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. Read More
Christmas News: नाताळ सणाच्या आनंदी आणि उत्साही वातावरणात उत्तन व भाईंदर येथील आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला आहे . लोकांना देखील आकर्षक रोषणाईचे आकर्षण वाटत असून काही ठिकाणी तर सेल्फी पॉईंट उभारले आहेत . ...
शैक्षणिक आणि वैद्यकीय मिशनरींचे काम पाहून कोल्हापूर संस्थानचे सुधारक छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्वकालीन राजांनीही मिशनरींच्या कामासाठी मोफत जमिनी उपलब्ध करून दिल्या ...
Christmas Celebration 2024: ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी घरच्याघरी केक तयार करायचा असेल तर ही एक सगळ्यात सोपी रेसिपी पाहून घ्या..(Most simple recipe of making cup cake without using microwave) ...
Chennai Company Gift Employee: २०२४ हे वर्ष संपण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. काही दिवसांनी आपण नव्या वर्षात प्रवेश करणार आहोत. परंतु हे सरतं वर्ष चेन्नईतील एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी सुखद धक्का देणारं ठरलंय. ...