लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाताळ

नाताळ, मराठी बातम्या

Christmas, Latest Marathi News

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.
Read More
शहरात प्रभू येशूंचा जन्मोत्सव साजरा - Marathi News |  In the city celebrates the birth of Lord Jesus | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात प्रभू येशूंचा जन्मोत्सव साजरा

‘गुरे वासरे देती हुंबारा, नीजे गव्हानीत तारणारा, मारिया माता बाळाची माता करी जिवापाड सांभाळ, चला एकीने साजरा करूया नाताळ...’ ...

जालना जिल्ह्यात नाताळ सणाचा उत्साह - Marathi News | Christmas festivities in Jalna district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात नाताळ सणाचा उत्साह

शहरासह जिल्ह्यात नाताळ सण मंगळवारी परंपरागत उत्साहात साजरा करण्यात आला. ...

शांततेचा व एकात्मतेचा संदेश घेवून आला सांताक्लॉज - Marathi News | Santa Claus got a message of peace and harmony | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शांततेचा व एकात्मतेचा संदेश घेवून आला सांताक्लॉज

जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे... शांततेचा व एकात्मतेचा संदेश घेवून येणा-या सांताक्लॉजने तयार झालेली वातावरणाची निर्मिती नवीन वर्षापर्यंत कायम राहणार आहे. ...

'सँटा' सचिन तेंडुलकरची बच्चे कंपनीसोबत धमाल मस्ती! - Marathi News | 'Santa' Sachin Tendulkar's surprise visit to Ashray Child Care Centre | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'सँटा' सचिन तेंडुलकरची बच्चे कंपनीसोबत धमाल मस्ती!

ख्रिसमसच्या निमित्तानं जगभरात ठिकठिकाणी रोषणाई दिसत आहे. ...

प्रियांका - निकचं लग्नानंतरचे पहिलं धमाकेदार ख्रिसमस सेलिब्रेशन, पाहा फोटो - Marathi News | Priyanka Chopra's Christmas celebration after Nick's wedding, see photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका - निकचं लग्नानंतरचे पहिलं धमाकेदार ख्रिसमस सेलिब्रेशन, पाहा फोटो

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आपला नवरा निक जोनास आणि कुटुंबीयांसोबत ख्रिसमस सेलिब्रेट करते आहे. प्रियांकाने आपल्या सेलिब्रेशनचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत ...

Christmas 2018 : कधी तयार केला होता ख्रिसमसचा पहिला केक? - Marathi News | Christmas 2018: History of cake on the christmas | Latest food News at Lokmat.com

फूड :Christmas 2018 : कधी तयार केला होता ख्रिसमसचा पहिला केक?

सध्या जगभरात ख्रिसमसचा जल्लोष बघायला मिळत आहे. ख्रिसमस म्हटलं की, गिफ्टसोबतच सर्वात जास्त उत्सुकता असते ती ख्रिसमस केकची. ...

इव्हेंटमध्ये बेकायदा मद्य विक्री करणाऱ्यांविरोधात अबकारी खात्याची मोहीम  - Marathi News | Execution Campaign against illegal liquor sales in the event | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इव्हेंटमध्ये बेकायदा मद्य विक्री करणाऱ्यांविरोधात अबकारी खात्याची मोहीम 

तीन आठवड्यात १८ प्रकरणांमध्ये २५ हजार लिटर दारु जप्त  ...

जाणून घ्या...क़ुर्डूवाडीतील ब्रिटिशकालीन चर्चच्या इमारतीचा इतिहास... - Marathi News | Know the history of old churches in Charduwadi ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जाणून घ्या...क़ुर्डूवाडीतील ब्रिटिशकालीन चर्चच्या इमारतीचा इतिहास...

इरफान शेख कुर्डूवाडी : कुर्डूवाडी शहर मेरी ख्रिसमसच्या आगमनासाठी सज्ज झाले आहे. ब्रिटिश काळापासूनच्या असलेल्या या शहरातील चर्चच्या जुन्या ... ...