नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. Read More
Christmas Kolhapur- हे प्रभू, जगाला कोरोनामुक्त कर, सर्वांचे आरोग्य चांगले ठेव, अशी प्रार्थना (उपासना) कोल्हापुरात शुक्रवारी ख्रिस्ती बांधवांनी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी साधेपणाने नाताळ सण साजरा केला. ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील ख्रिश्चन बांधवांकडून नाताळ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नाताळनिमित्त चर्चवर विद्यूत रोेषणाई करण्यात आली होती. ...
Christmas : आफ्रिका व आशियातील देशांतली परिस्थिती तुलनेने तितकी खराब नसली तरी मुळातच आरोग्य यंत्रणा दुबळी असल्यामुळे आणि आर्थिक स्थिती खालावल्यामुळे तिथल्या प्रशासन यंत्रणेवरही प्रचंड ताण आहे. ...
Christmas Kolhapur- दरवर्षी कॅरोल सिंगिगने नाताळचे स्वागत घरोघरी जाऊन केले जात होते. यंदा मात्र त्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फाटा देण्यात आला आहे. त्यामुळे नाताळच्या पूर्वसंध्येला विद्युत रोषणाई, शुभेच्छा संदेश, ख्रिसमस ट्री ची सजावट, आकाश कंंदील ...
Christmas Tourisam Ratnagiri- नाताळच्या सुट्टीला जोडून शनिवार आणि रविवार अशी सलग तीन दिवसांची सुट्टी आल्याने या सलग सुट्टीचा लाभ पर्यटकांना मिळणार आहे. सध्या हिवाळी पर्यटनाला चांगलाच प्रतिसाद मिळू लागला असून, जिल्ह्यात विविध पर्यटनस्थळे गजबजली आहेत ...
Christmas 2020 Why do we celebrate christmas : सध्या कोरोनाचं सावट असल्यामुळे नेहमीपेक्षा यंदा ख्रिसमसचा उत्साह कमी प्रमाणात दिसून येत आहे. तरिही बाहेर न जाता लोक घरच्याघरी हा जण उत्साहाने साजरा करतील. ...